Dictionaries | References

तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं

   
Script: Devanagari

तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं

   अवश्यक गोष्‍टींचा मेळ न जमणें
   एक तरी न्यून असणें. एखाद्या कार्याला दोन गोष्‍टींची आवश्यकता असते, पण पुष्‍कळदां त्‍या दोहोंपैकी एकच अनुकूल असते, दोन्ही एकदम नसतात.

Related Words

तीर्थ   भट जात   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   भट जाति   भट   आहे   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   तर   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   गू न्हय भट हागलो   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   कामांत भट पडणें   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   खाद आहे तर लाद (लाध) आहे   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   तीर्थ संन्यासी   सोक्ष नाहीं तर मोक्ष   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   हंसता आहे पुसता नाहीं   तीर्थ स्थल   तीर्थ स्थली   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   आरती घेतल्यारि उष्ण, तीर्थ घेतल्यारि सैत्य   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   आहे आहे नाहीं नाहीं   तीर्थ यात्री   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   भट मोनथाय   तीर्थ स्थान   तीर्थ यात्रा   भट पडप   भादवा भट   भट पडो   भट चंडोल   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   समज आहे पण उमज नाहीं   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या   नाकावर लिंबू थांबत नाहीं   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   हिसाब काय आहे   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   अजून पहिलाच दिवस आहे   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   न पडतील मघा, तर वरतीं बघा!   सामर्थ्य आहे चळवळीचें   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   भट मोनथाय गोनां   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता?   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   आचार्य   ब्राम्हण भट, कढी आंबट   भट्ट   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   तुझ्या कामांत भट पडो!   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   अन्न हें जीविताचा आधार आहे   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP