Dictionaries | References

मुलगा

   
Script: Devanagari

मुलगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

मुलगा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A boy, a son.

मुलगा     

ना.  आत्मज , चिरंजीव , छोकरा , तनय , पुत्र , बेटा , लडका , लेक , सुत .

मुलगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नर संतती   Ex. उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे/कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
HYPONYMY:
एकुलताएक मुलगा कुपुत्र सुपुत्र राजपुत्र संपाती जावळ मानसपुत्र द्रुम श्रीमंताचा लेक नवाबजादा दस्यु दत्त पुत्र धृष्टद्युम्न अत्रेय सावित्र ब्राह्मणपुत्र साहिबजादा अजित सिंह अथर्व
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लेक चिरंजीव तनय पुत्र पूत पोर पोरगा बालक बाळ आत्मज छोकरा सुत
Wordnet:
asmলʼৰা
bdफिसाज्ला
benপুত্র
gujપુત્ર
hinपुत्र
kanಮಗ
kasنیٚچُو , لٔڑکہٕ , فرزنٛد
kokपूत
malപുത്രന്‍
mniꯃꯆꯥꯅꯨꯄꯥ
nepपुत्र
oriପୁଅ
panਪੁੱਤਰ
sanपुत्रः
tamமகன்
telకుమారుడు
urdبیٹا , فرزند , سلمہ , لڑکا , ولد , ابن
noun  साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती   Ex. तो मुलगा खूपच हुशार आहे
HYPONYMY:
किशोर राहुल स्काउट अपविद्ध पुत्र
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पोरगा पोर पोरगे
Wordnet:
asmলʼৰা
bdहौवासा
gujછોકરો
hinलड़का
kanಹುಡುಗ
kasلٔڑکہٕ , کوٚٹ
kokचलो
malആണ്കുട്ടി
mniꯅꯨꯄꯥꯃꯆꯥ
nepकेटो
oriବାଳକ
panਲੜਕਾ
tamபையன்
telఅబ్బాయిలు
urdلڑکا , بچہ , لونڈا , طفل , چھورا , چھوکرا

मुलगा     

 पु. 
पुत्र ; छोकरा ; लेक .
साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुषव्यक्ति .
गुलामस्त्रीचा पुत्र . [ सं मूलक : ] मुलगी - स्त्री .
कन्या .
बाराचौदा वर्षांची , अविवाहित स्त्री .
सून ( सासूसासरा सुनेस संबोधनार्थी मुली म्हणतात . ) काळें पदार्थ दिधला होता तेणेंचि तो मुली नेला । - मोस्त्री ३ ६९ .
०उजविणें   मुलीचें लग्न करुन तिच्या ऋणांतून मुक्त होणें .
०गळ्याशीं   गळीं लागणें - मुलगी उपवर होणें ; विवाह लांबणीवर टाकतां येणें कठीण होण्याइतकी मुलगी मोठी होणें .
०सांगून   - मुलीच्या बापानें किंवा नातलगानें , आमची मुलगी स्वीकारा अशी मुलास किंवा मुलाच्या तर्फे कोणा माणसास विनंति करणें . मुलगें - न . मूल . मुलें - नअव . मुलगे आणि मुली . मूल आणि मुलगा हे शब्द एकमेकांबद्दल योजतात . परंतु त्यांतील फरक असा :- मूल = म्हणजे कोणतेंहि लहान मूउ . व मुलगा म्हणजे पुत्र ; कोणाचा तरी लेक या अर्थी योजतात .
येणें   - मुलीच्या बापानें किंवा नातलगानें , आमची मुलगी स्वीकारा अशी मुलास किंवा मुलाच्या तर्फे कोणा माणसास विनंति करणें . मुलगें - न . मूल . मुलें - नअव . मुलगे आणि मुली . मूल आणि मुलगा हे शब्द एकमेकांबद्दल योजतात . परंतु त्यांतील फरक असा :- मूल = म्हणजे कोणतेंहि लहान मूउ . व मुलगा म्हणजे पुत्र ; कोणाचा तरी लेक या अर्थी योजतात .

Related Words

एकुलताएक मुलगा   ज्ञानोबाचा मुलगा दगडोबा   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   मुलगी देऊन मुलगा करणें   मुलगा कीं मुलगी   रोहिणींचा वाफा, पहिला मुलगा बापा   राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल   मुका मुलगा होणें   मुलगा   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला   दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला   भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो   माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना   मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा   मुलगा पाटीवर घालणें   मुलगा पाटीवर बसविणें   मुलगा पाटीवर लावणें   नवरा मुलगा   चलो   पुत्र   bridegroom   पूत   groom   boy   একমাত্র ছেলে   हौवासा   इकलौता बेटा   एकुलतो पूत   केटो   फिसाज्ला   माणवकः   पुत्रः   کُنُے نیٚچُو   പുത്രന്‍   ஒரே பையன்   மகன்   ആണ്കുട്ടി   ഒറ്റ പുത്രന്   అబ్బాయిలు   ఏకైక పుత్రుడు   కుమారుడు   পুত্র   ଏକୋଇର ବଳା   ପୁଅ   ବାଳକ   ਪੁੱਤਰ   ਲੜਕਾ   ਇਕਲੋਤਾ ਪੁੱਤਰ   પુત્ર   એકનો એક દીકરો   ಮಗ   লʼৰা   ಒಬ್ಬನೇ ಮಗ   ছেলে   लड़का   பையன்   ಹುಡುಗ   છોકરો   अर्जुनः   male child   बोढ्या   बोड्यो   डिकरा   धाले धन्याचा लेक   पोरगे   newsboy   wild boy of aveyron   खलफ   खल्फ   ईब्न   एकुलताएक पुत्र   कुस धुणा   कुस धुणीचा   कुस धुवणा   कुस निकुरणीचा   कुस निखवणा   बॉड्डॉ   मिरमुटला   मुंज्यांमणि मुंज्या ब्रह्मचारी   पिसर   लेबक   ल्येक   कृतकपुत्र   गुणीबाब्या   च्योड   उमरदराज   पहिला बेटा, भिकार चोटा   ल्योंक   घसा फुटणें   आयतामूल   झीलगो   जन्म देखणें   जन्म पाहाणें   जन्म येणें   चेडीपण   बापसुतकीत पुतु, अवुसूतकीत धूव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP