Dictionaries | References क कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | कुत्र्यांच्या मैत्रीचा नेम नसतो. क्षणांत ते प्रेमळपणा दाखवील तर दुसर्या क्षणी लचका तोडतील याप्रमाणें काही लोकांचा स्वभाव अनिश्र्चित असतो. क्षणात मित्रत्व दाखवून गळयात गळा घालतील तर दुसर्याच क्षणी तुमच्या नाशास प्रवृत्त होतील. अशा लोकांवर विसंबून राहतां कामा नये. Related Words SUGGEST A NEW WORD! तोंड उभें कुसळ व आडवें मुसळ एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी मीपणा टांकशील तर देवपणा पावशील भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील जर ती असती, तर घरभर पोरें होतीं मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे आज मला, तर उद्या तुला मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें कानामागून आले व तिखट झालें शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम मनांत असेल तर मार्ग दिसेल उखळांत घातला तर सात घाव चुकवील बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना समुद्राच्या खार्या पाण्यानें तोंड धुवून ये चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत चिमूटभर कथा व कंठाळभर नमन बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें तोंडाला तोंड देणे सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All उल्लास अलंकार - लक्षण १ उल्लास अलंकार - लक्षण १ खूप मित्र असलेला ससा खूप मित्र असलेला ससा सूरह - अल्मुम्तहिना सूरह - अल्मुम्तहिना दीपक अलंकार - लक्षण २ दीपक अलंकार - लक्षण २ संगीत शारदा - अंक तिसरा संगीत शारदा - अंक तिसरा झाशीची राणी इचा पोवाडा झाशीची राणी इचा पोवाडा उपमालंकार - लक्षण १६ उपमालंकार - लक्षण १६ सूरह - अल्फत्ह सूरह - अल्फत्ह गोष्ट तिसरी गोष्ट तिसरी तृतीय रत्न तृतीय रत्न स्त्रीधन - ज्ञानदेव स्त्रीधन - ज्ञानदेव सूरह - हामीऽऽम अस्सजदा सूरह - हामीऽऽम अस्सजदा अंक दुसरा - प्रवेश तिसरा अंक दुसरा - प्रवेश तिसरा श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेहतिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेहतिसावे वर्ष सूरह - अन्निसा सूरह - अन्निसा कुत्रा आणि लांडगा कुत्रा आणि लांडगा व्यतिरेक अलंकार - लक्षण २ व्यतिरेक अलंकार - लक्षण २ शेतकर्याचा असूड - पान १२ शेतकर्याचा असूड - पान १२ संगीत शारदा - अंक पहिला संगीत शारदा - अंक पहिला गोष्ट बहात्तरावी गोष्ट बहात्तरावी सूरह - अत्तौबा सूरह - अत्तौबा सूरह - अन्नूर सूरह - अन्नूर पद - कुत्रा पद - कुत्रा अंक दुसरा अंक दुसरा श्रीसाईसच्चरित - उपोद्धात श्रीसाईसच्चरित - उपोद्धात धर्मसिंधु - आचार्य मृत झाल्यास धर्मसिंधु - आचार्य मृत झाल्यास कोकीळ आणि ससाणा कोकीळ आणि ससाणा अंक सहावा - न्यायसभा अंक सहावा - न्यायसभा श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठेचाळिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठेचाळिसावे वर्ष प्रवेश दुसरा प्रवेश दुसरा सूरह - अल् बकरा सूरह - अल् बकरा अंक तिसरा - प्रवेश १ ला अंक तिसरा - प्रवेश १ ला धर्मसिंधु - व्रतपरिभाषा धर्मसिंधु - व्रतपरिभाषा शिवभारत - अध्याय तेरावा शिवभारत - अध्याय तेरावा सूरह - अज्जारियात सूरह - अज्जारियात सूरह - अल्अंबिया सूरह - अल्अंबिया आंधळे आंधळे श्यामची आई - रात्र चौदावी श्यामची आई - रात्र चौदावी विषादन अलंकार - लक्षण १ विषादन अलंकार - लक्षण १ श्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व श्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक तिसरा अंक तिसरा सूरह - अल्मुअमिन सूरह - अल्मुअमिन भक्त दामाजी भक्त दामाजी अंक चवथा - प्रवेश चवथा अंक चवथा - प्रवेश चवथा सूरह - यूनुस सूरह - यूनुस त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन * श्यामची आई - रात्र सोळावी श्यामची आई - रात्र सोळावी बृहत्संहिता - अध्याय ८९ बृहत्संहिता - अध्याय ८९ पौष वद्य ५ पौष वद्य ५ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP