Dictionaries | References

आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर

   
Script: Devanagari

आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर

   एखादी म्हैस किंवा गुरूं आपल्या मार्गानें जात असतां त्याच्या वाटेंत जर एखादी व्यक्ति वगैरे आली तर खाभाविकच तें तिला शिंगावर उचलून घेतल्याशिवाय राहाणार नाहीं. त्याप्रमाणें एखादा मनुष्य आपलें कार्य सरळ मार्गानें करीत असतां त्याच्या वाटेंत जर कोणी आडवा आला तर त्याचा अडथळा तो दूर केल्याशिवाय राहणारा नाहीं व तो दूर करीत असतां जर आडव्या येणार्‍या मनुष्याचें कांहीं नुकसान झालें व कार्य करणार्‍या मनुष्याचा फायदा झाला तर तें योग्यच झालें असें आपण म्हणूं. त्याचप्रमाणें ज्र एखादें कार्य करीत असतां स्वत: प्रयत्न न करतांहि एखादी संधी आली किंवा अभाची गोष्ट मध्यें आली तर तिचा फायदा करून घेणें हे सरळ क्रमप्राप्तच आहे. लक्षणेनें याचा अश्लील अर्थहि करतात.

Related Words

आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   आली अंगावर तर घेतली शिंगावर   अंगावर आलें शेपटावर गेलें   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   अंगावर   आलें   आली   आली मेजवानीला, तर लावली कामाला   विंदुरान आलें खेल्लावरी   अंगावर ओघळणें   अंगावर कोसळणें   अंगावर बेतणें   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   अंगावर तुटणें   अंगावर असणें   अंगावर देणें   अंगावर पडणें   अंगावर येणें   तर   अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं   अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   अंगावर कोसळून पडणें   नरक अंगावर घेणें   अंगावर गोण येणें   अंगावर गोणी येणें   प्रकरण अंगावर येणें   अंगावर खून चढणें   अंगावर कांटा उभा राहाणें   घोडें घेतलें बाजारीं, त्‍याच्या पायाला उखरीं   अंगावर आली घोरपड आतां करतो चरफड   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   वार्‍यानें आलें वावटळनें गेले   शिंगावर घेणें   फार झालें, हंसू आलें   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   नातें एकपट तर प्रेम दुप्पट   परीट नागविला तर आयाबाया नागविल्या   देहामध्यें शक्त, घेतलें दिल्लीचें तक्त   बुधली वर आली   आली तार, झाला ठार   आली हिंमत, सदा मुफलस   कां तर   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   दुसर्‍यास्तव खाडा खणणें, तर स्वतः हुशारींत राहाणें   राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली   साय   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो   न लागती मघा, तर ढगाकडे बघा   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   వరిమడి   ପଟାଳି   ક્યારો   वाफा   کیاری   ڈوٗرۍ   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   कानामागून आली नी तिखट झाली   मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   अहो तर काहो   अरे तर करि   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   हयातीचा दम असला तर   उडी नाही तर बुडी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP