Dictionaries | References

आडवे आले असतां कापून काढावें

   
Script: Devanagari

आडवे आले असतां कापून काढावें

   प्रसूतिसमयी मूल आडवे आले असतां ते जर नीटपणे बाहेर येत नसेल तर त्याच्या जिवाची आशा सोडून त्यास कापून बाळंतिणीस मोकळी करणें हाच उत्तम उपाय. आपल्या मार्गात जर एखादी गोष्ट येत असेल व ती सहजगत्या बाजूस होत नसेल तर प्रथम तिची वाट लावावी व आपला मार्ग मोकळा करून घ्यावा
   असे करतांना त्या गोष्टीचा नाश झाला तरी पर्वा करूं नये. ‘लोक म्हणती आडवें आलें। खांडून काढा।।’ -दा. ३.१.४०.

Related Words

आडवे आले असतां कापून काढावें   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   आडवे आलें तें खांडून काढावें   आले   कापून घेणे   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   राव खालीं आले   ताटी कापून जाणें   पालव कापून देणें   मान कापून टाकणें   मान कापून देणें   आले आले रुखवत, कडाडला हांडा, उघडून पाहतात तो अर्धाच मांडा   पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   भुरगें हागलें म्हूण मांडि कापून वडयनात   राव घोडयाखालीं आले   आडवे करणे   आडवे होणे   आले उरूस, चुकूं नये गुरूस   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   असतां तारुण्याचा भर, काळव्यय उत्तम कर   कापून घेवप   हात खोरणें असतां हात कां जाळावा   जिवंत असतां उपकार करी, आठवती गत झाल्‍यावरी   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   असतां चतुष्कर्णी, गुह्य न राहे जनीं   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत   एकास झांकावें, दुसर्‍यास काढावें   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   కత్తిరించుకొను   કપાવવું   ਕਟਵਾਉਣਾ   മുടിവെട്ടുക   कातरून घेवप   कटवाना   ginger   असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें   रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें   అల్లము   أدرَک   हायजें   तोंडावाटें काढावें आणि देशांतरास दवडावें   मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें   कान कापून हातावर देणें   नाक कापून पाटावानें पुसणें   हात कापून देणें   चालतबोलत असतां   चालतांबोलतां असतां   पाहिले असतां   घाईत घाई, न्हाण आले म्‍हातारे बाई   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   आपले नाक कापून दुसर्‍यास अपशकून   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   ओठापर्यंत आले पण पोटांत गेले नाहीं   आंबे आले पाडा, ते गेले गडा   अन्न ज्याचें खावें त्याचें उणे काढावें   কাটানো   चालत बोलत असतां   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   இஞ்சி   ਅਦਰਕ   ଅଦା   आर्द्रकम्   आलें   अदरक   अदुवा   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अवलक्षण करणें   स्वतःचें नाक कापून अपशकून करुन घेणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अपशकून करणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अवलक्षण करणें   आले तसे गेले   आले धन्नां, सुपां धन्नां   आले भाऊ, कोल्हे भाऊ   कमी आले जास्‍त गेलें   जुने गेले, नवे आले   हातास काय केंस आले?   आडवे गात ना उभे गात, रस्त्यानें चालला गाणे गात   আদা   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   असतां खरी स्तुति, समूळ विस्तारती   असतां चांगली दोस्ती, अभिमानानें बिघडती   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां सूर्याचें तेज, दीपापुढें निस्तेज   पळी असतां हात कां पोळवावा?   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   आले घोड्यावर आणि गेले गाढवावर   आले भेटीला, तर धरते वेठीला   कानामागून आले व तिखट झालें   उपरे आले आणि धनि झाले   उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे   उंबरें पिकलीं अस्वलांचे डोळे आले   ഇഞ്ചി   ಶುಂಠಿ   नकटें नाक मारतें झाक, लांबडें नाक कापून टाक   उंदरा एक बिळी वाट, असतां गिळती झटपट   उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP