TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
मिथ्याध्यवसिति

अर्थालंकार - मिथ्याध्यवसिति

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


मिथ्याध्यवसिति
आर्या-
मित्यात्व सिद्ध करण्या दुसरा मिथ्यार्थ कल्पिणें तरि तो ॥
मिथ्याध्यवसिति वैश्या रवसुमनमालेकरुनि वश करितो ॥१॥

येथें आकाशाचें फुल मिळणें जसें अंभवनीय आहे, तसेंच वेश्येला वश करणें हें असंभवनीय आहे, एकंदरीत एकाचें मिथ्यात्व सिद्ध
करण्यास दुसरा मिथ्यार्थ कल्पिला आहे. याप्रमाणेंच:-

आर्या-
जिंकिल काय हरा तो जिंकी कुतुकेंचि मन्मथ नरा जा ॥
करिल हरि-मथन शश तरि करिल सुयोधनहि मन्मथन राजा ॥२॥
उद्योगपर्व.

श्लोक-
कीर्ति भूपतिच्या परार्ध असुनी लक्षांत ज्या आणिल्या ॥
अंधांनीं अवलोकिल्या बधिरश्या लोकीं बहू ऐकिल्या ॥
आलापूनिच आठवा स्वर अहो वंध्यासुतीं जे मुके ॥
ते हो कासवि-दुग्ध-सागर-तिरीं गाती पहा कौतुकें ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-02-23T20:46:25.7800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

एको देवः केशवो वा शिवो वा

  • कोणता तरी एक देव असावा 
  • मग तो शंकर किंवा विष्णु असो. एक पक्ष धरावा. निष्ठा एके ठिकाणीं ठेवावी. सबंध श्र्लोक-एको देवः केशवो वा शिवो वा, एकं मित्रं भूपतिर्वा यतिर्वा। । एका नारी सुंदरी वा दरी वा, एको वासः पत्तने वा वने वा।।-सुर १७२.८१४. 
RANDOM WORD

Did you know?

नाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site