मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
असंभव

अर्थालंकार - असंभव

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
अर्थाची उत्पती व्हाया संभव नसे; असंभव तो ॥
कोणास वाटलें कीं गौळ्याचा पोर शैल उपडिल तो ॥१॥

श्लोक-
अहो हा पाण्याचें निलय इति रत्नाकर इति ॥
मनीं भावोनीया दृढचि धरिला बाहिनिपती ॥
अगस्ती ब्रह्मर्षी चळभरचि याला करिल हें ॥
न वाटे कोणांते तिमि मकरनाशास्पदचि हें ॥२॥
आर्या-गज गोष्पदीं बुडाला ! हा दैवा ! सिंधु शोषिला मशकें ॥
न शके सोसाया हें वधिला तो केसरी कसा शशकें ॥३॥
द्रोणपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP