मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विषादन

अर्थालंकार - विषादन

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


श्लोक-
हो प्राप्त इष्टार्थ विरुद्ध जेव्हां । विषादनालंकृति जाण तेव्हां ॥
दिवा न जावा ह्णणुनी तयाला । सारी पुढें तोंच तदंत झाला ॥१॥
जाईल रात्र मग होईल सुप्रभात । होईल रव्युदय येईल पंकजांत ॥
लक्ष्मी, असें भ्रमर चिंतित जों बसे तों ॥
पद्मास हंत उपडी गजराज हो तो ॥२॥

आर्या-
येइल वसंत आतां करील वाणी खुली बहु दिसानें ॥
चिंती जो पिक ऐसें हाणितला शर उरांत भिल्लानें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP