TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
द्दष्टि तुवां फेकतांच देह...

गज्जलाञ्जलि - द्दष्टि तुवां फेकतांच देह...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


दष्टि
द्दष्टि तुवां फेकतांच देह हलेना;
चित्त चळेना तथापि रोख कळेना,

प्रेम - पिसा होय, जाय तो नर वाया,
शास्त्र कळूनीहि हाय काहि वळेना !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:14.7170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

क्रांति

  • स्त्री. १ क्रमण ; पुढें जाणें ; प्रगति . २ चळवळ ; बंड ; उलथापालथ ; फेरफार . ( समासांत ) राज्यक्रांति ; धर्मक्रांति , ३ विषुववृत्तापासुन खस्थ पदार्थाचें अंतर ( हें याम्योत्तर वृत्तावर मोजलें जातें ); अपम . ४ सुर्याचा गमनमार्ग ( क्रातिवृतावरुन ). ५ अधिकार्‍याचा जुलुम ; नोकरशाहीचा जुलूम . ( सं .) 
  • ०कक्ष पु. क्रांतिवृत्त . ( सं .) 
  • ०कारक वि. चळवळ्या ; बंडखोर ; प्रचलित राज्ययंत्र उलथुन पाडणारा ( माणुस , गोष्ट ). ' पुण्यांतील क्रांतिकारक तरुणांनी त्यांना मुख्य नेमलें .' - इंप ९३ . 
  • ०ज्या स्त्री. क्रमज्या ; क्रांतीची ज्या . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site