TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
सखये, काय करूं मी ? मज का...

गज्जलाञ्जलि - सखये, काय करूं मी ? मज का...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


सखये, काय करूं मी ?
सखये, काय करूं मी ? मज काहीच सुचेना,
तुजवाचूनि मला वाचन वा खेळ रुचेना.

दीर्घसूत्री रजनी घालवितों मोजित तारे,
न सरे ही अजुनी कोठवरी होऊल दैना ?

जरि घूत्कार घुमे हृत्कुहरीं निर्जन आता
ये ऊषे, सूक्त तुझें गातिक गे कोकिळ - मैना.

रुचि त्या दिव्य मुखाची विलसो मन्दिरिं माझ्या,
पार पाङगेल तमींची भितरी संशयसेना.

निजरूपींच  जरी तू रुचिरे, रङगुनि जाशी,
घे हृदीं या हृदयाचा सखये, निर्मळ ऊना.

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:50:13.2970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिर

 • न. १ डोकें ; माथा ; मस्तक ; शीर्ष . तीन शिरें , सहा हात । तया माझें दंडवत । २ झाडाचा माथा , शेंडा ; टोंक . ३ सैन्याची आघाडी ; बिनी . ४ डोई ; व्यक्ति ; घोडयांची संख्या मोजतांना वापरतात . उदा० घोडा शिर चार = चार घोडे [ सं . शिरस् ‍ ; फा . सर ] म्ह० १ शिरसलामत तो पगडया पंचवीस - जोंपर्यंत शरीरांत प्राण आहे , तोंपर्यंत बाह्य शृंगार वाटेल तसा करता येईल ( ल . ) मूळ कायम अंसलें म्हणजे बाकीच्या गोष्टी मिळतात . २ शिर सुरी तुझ्या हातीं = तुझ्यां हातीं माझा प्राण दिला आहे मारणें तारणें सर्व तुझ्या इच्छेवर . 
 • उद्गा . शुकशुक ; मांजरास हांकून लावण्यासाठीं करावयाचा आवाज . [ घ्व . ] 
 • स्त्री. ( कु . ) फांस ; पेंच . 
 • ०हातावर १ धाडसाचें काम करावयास सिध्द असणें ; अत्यंत शूर असणें . २ जिवावर उदार होऊन एखादें कार्य करण्यास उद्युक्त होणें ; जिवाकडे न पहाणें . शिरावर जागें राहणें , शिरावर , शिरीं असणें - एखाद्याच्या संरक्षणासाठीं , कल्याणासाठीं तत्पर असणें ; पाठ राखणें . श्रीरामा तूं स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा । - मो केकाआर्या , शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज । - रामदास . शिरावर - ( एखादें कार्य ) पत्करणें . पेशवाईच्या रक्षणाची जोखीम आम्हीं आमच्या शिरावर घेतली आहे . - अस्तंभा १७ . शिरीं भार वहाणें - जबाबदारी पतकरणें ; हमी घेणें - पतकर घेणें ; सोसणें . शिरीं भार वाहेन बोले पुराणीं । - राम ३४ . शिरःकंप , शिरःकंपन - पुन . डोकें लटलट हालणें ; थरकापणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

भावाला राखी बांधण्यामागील धार्मिक अथवा भावनिक महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.