TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
सहज

लिंबोळ्या - सहज

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


सहज मी मागे वळून पाहिले

सहज मी मागे वळून पाहिले

चरकून गेले मन माझे !

विसरून गेले चेहरे कितीक

कितीक अंधुक ओळखीचे

होते मजकडे आशेने पाहात

मजला बाहत मूकपणे

सांगायाचे होते राहिले ह्रद्गत

नव्हते ते येत बोलायाला

वाईट वाईट वाटले मनाला

आणि ढळढळा रडलो मी !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:45.4230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तांबे

  • न. तांबूस रंगाचा एक धातु ; हा निसर्गात पुष्कळ ठिकाणी विखुरलेला असून , बहुतेक जमीनीत , लोहांश असलेल्या खनिज पाण्यांत आणि अशोधित धातूंत सापडतो . ह्याचा पत्रा व तार करता येते . ह्यापासून हिरव्या रंगाचे क्षार बनवितात व ते विषारी असतात . [ सं . ताम्र ; प्रा . तंब ] 
  • न. ( जरतार धंदा . ) तांब्याचे रिकामे रीळ . 
RANDOM WORD

Did you know?

मूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site