TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा !

लिंबोळ्या - दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा !

"आता थांबवीले आम्ही हत्याकाण्ड

उन्मत्तांचे बंड शमविले

दुबळ्या राष्ट्रांच्या वाराया आपदा

आम्ही परिषदा भरवीतो

शस्त्रास्त्रावरती घालुनी निर्बंध

करू प्रतिबंध अत्याचारा

समताशांतीची निर्मू लोकराज्ये

करू अविभाज्ये पृथ्वी स्वर्ग !"

दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा

रिकाम्या भांड्याचा नाद जैसा !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:23.5000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उजाळें

  • पुन . 
  • तेज ; प्रकाश ; उजेड . उजाळू चंद्रादित्यमंडळा ॥ - ज्ञा ११ . २१२ . बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टाचांचीं ॥ - एरुस्ब १ . ३१ स्वामी पैल येक उजाळे पर्वतातळीं वाटलें । - सप्र १५ . २१ . 
  • पांढरेपणा ; स्वच्छपणा ; उजळपणा . 
  • शुध्दता ; कीर्ति ; नांवलौकिक . माझिया कुळाचा उजाळू ॥ - ज्ञा १६ . ३५८ . - वि . पांढरें ; स्वच्छ . उजळ पहा . उजाळु द्रुति मार्दव । - अमृ ५ . ३ . [ सं . उज्ज्वल ] 
RANDOM WORD

Did you know?

मृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site