TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
स्वप्न

लिंबोळ्या - स्वप्न

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


होईल साकार स्वप्न एक तरी

स्वप्ने रचणारा मीच कारागीर

आहे जादूगार कलावन्त

'उगाच रची हा पत्त्यांचे बंगले,

वेड या लागले,' म्हणा तुम्ही

'उगा फुगवीतो रबराचे फुगे

फुटोनि अवघे वाया जाती!'

खूळ म्हणा तुम्ही, ही तो माझी कला

देत विरंगुळा जीवा माझ्या

होईल साकार स्वप्न एक तरी

आस ही अंतरी आहे माझ्या

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:46.0630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

साल

  • स्त्री. १ त्वचा ; वरचें जाड आवरण ( झाड , फळ , इ० चें ). २ घांसल्यानें , चोळवटल्यानें निघालेलें कातडें ( माणूस , जनावर याचें ); - न . १ बारीक त्वचा ; फोल ; तूस ; टरफल ( धान्य , दाणे इ० वरचें ). कलियुगांतीं कोरडीं । चहूं युगांचीं सालें सांडी । - ज्ञा १५ . १२९ . २ कोकंबीचें टरफल ; आमसूल . ३ भात जमीन नांगरल्यानंतर तींतील ढेकळें फोडून जमीन साफ करण्याकरितां जमीनीवर फिरवावयाचा लांकडी जाड ओंडा , गुठें . [ सं . छाल ; दे . प्रा . सालण ] 
  • न. १ वर्ष ; संवत्सर . ईश्वर त्याजला बहुसाल करो - रा ३ . ३३५ . २ वर्षासन ; वार्षिक वेतन , पगार . [ फा . साल् ‍ ] 
  • न. ( गो . ) दिवाणखाना ; दालन . - सहयाद्री ३१४ . [ पोर्तु . इं . सलून ] 
  • [ पुस्त्री . एक झाड ; सारफळ . [ सं . शाल ; प्रा . साल ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

What are the names for Ekadashi (11th day in fortnight)?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site