TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात !

लिंबोळ्या - नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात !

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात !

समर्थांनो, असो तुमची शाबास !

तुमच्या शौर्यास जोड नाही

विजय-दिनाचा सोहळा साजरा

सावकाश करा आता तुही !

नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात

भकास, उधवस्त जगात या

जिंकिली भूमि ती केवळ स्मशान !

फुलवा खुशाल बागा तिथे

आणि द्या एकदा काळाला आव्हान,

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:22.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुनिया

  • स्त्री. जग ; लोक ; पृथ्वी ; इहलोक . अलम - देश - दुनिया नजरेच्या टापूंत आणून देण्याइतकी एकादी लाट उभी चढली .... - गडकरी - राजसंन्यास ५ . [ अर . दुन्या . ] म्ह ० १ धनांवाचून दुनिया पंगू = पैशावाचून जगांत चालत नाही . २ दुनिया झुकती पण झुकविणारा पाहिजे = नादी लागणारे , भुलणारे लोक जगांत पुष्कळ आहेत पण त्यांना नादी लावणारा पाहिजे . ( हिं . ) दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये . ३ दुनिया दुलंगी आहे = लोक दुतोंडे असतात . 
  • ०दार पु. पृथ्वीपति . [ फा . दुन्यादार ] 
  • ०दारी स्त्री. १ ऐहिक सुख ; राज्यभोग . परन्तु दुनियादारी किस्मतीत थोडे दिवस होती . - ऐटि ३ . १७ . २ संसार ; ब्यवहार ; लोकाचार . ( क्रि० करणे ). [ फा . दुनियादारी ] 
  • ना. अवनी , जग , जगत् , पृथ्वी , भूतल ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site