TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
पिंजरा

लिंबोळ्या - पिंजरा

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


कोंडुन ठेविशी पिंजर्‍यात मला !

कोंडून ठेविशी पिंजर्‍यात मला

म्हणशी, 'तू लुळा पांगळा रे'

उगवून झाला अंकूर हा वर

धोंडा तू त्यावर ठेवलास

टोचून बोलशी, 'खुरट तू खुजा

पिंड रोगी तुझा मूळचाच !

माझ्या सामर्थ्याची तुला ना कल्पना

चालू दे वल्गना दुष्टा, तुझी

येईल तो क्षण, पंख उभारून

घेईन उड्डाण अंतराळी !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:48.1270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोड

  • पु. ( काशी ) तंगडी ; पाय . [ प्रा . दे . हिं . ] 
  • न. १ षडरसांतील मधुर रस . २ ( व . खा . ) मीठ . वरण अलोणी झालें गोडाशिवाय बरें लागत नाहीं . [ तुल० सं . मिष्ट - मीठ ] ३ ( वैद्यक ) पथ्याला अनुसरून मधुर किंवा साखरेनें युक्त असा पदर्थ त्या औषधास गोड वर्ज्य . - पु . ( गो . कों . ) गुळ . - वि . १ मधुर ( आंबट , तिखट , खारट नव्हे असें ); स्वादिष्ट . २ सुवासिक . ३ मंजुळ ; सुंदर ; साजिरे . ४ मृदु . ५ सौम्य . ६ सुखकारक ; संतोषदायक . मनास गोड वाटत नाहीं . ७ नीटनेटकें ; नियमित ; योग्य ; चांगले ; शुध्द ( भ्रष्ट नसलेलें ). जसें :- गोड - प्रयोग - उदाहरण - वाक्य - कवन इ० ८ ( तंजा . ) चांगलें ; सुरस , चवदार . चटणी गोड आहे . ९ औरस ( लग्नाच्या स्त्रीची ) संतति ; हिच्या उलट कडू ( दासीपुत्र - कन्या ). १० शुभदायक ; मंगलकारक . सत्वाचा गोड जाहला अंत । - विक ८ . [ सं . गुड ; प्रा . गोडु ; फ्रें . पो . जि . - गुडलो , गोळास ] ( वाप्र . ) करून घेणें - कसेंहि असलें तरी गोडीनें , चांगल्या हेतूनें स्वीकारणें ; मान देणें ; अव्हेर न करणें . गोड गुळचट - अतिशय गोड . दिल्हें घेतलें गोड - मिळून मिसळून वागणें चांगलें . 
  • ०वणें गोडावणें - सक्रि . १ गोड करणें ; होणें , खारट , आंबट नाहीसें करणें ( जमीन , पाणी , फळें इ० ) २ मिठ्ठी बसणें ( गोड पदार्थ खाल्ल्यानें जिभेस ). ३ ( काव्य ) गोडी लागणें ; लुब्ध होणें ; लालचावणें . भक्तीचिया सुखां गोडावली । ४ पाड लागणें ; पिकणें ( फळ ). म्ह० १ गोड करून खावें मऊ करून निजावें = अडचणींतहि सोय करून घ्यावी . २ गेले नाहीं तंववर जड , खाल्लें नाहीं तंववर गोड = माहीत नसलेलें सर्वच चांगलें असतें . सामाशब्द - 
  • ०उंडी स्त्री. एक झाड . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.