मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या| उत्कंठा ! लिंबोळ्या समर्पण घाटमाथ्यावर स्वप्न ! मैत्रिणी ! पुनरागमन ! उशीर उशीर ! उत्कंठा ! पुष्पांचा गजरा जकातीच्या नाक्याचे रहस्य ! वेळ नदीच्या पुलावर बालयक्ष आजोळी आजोबा डराव डराव ! मागणे बगळे ! माझी बहीण बाजार मेघांनी वेढलेला सायंतारा मानवीं तृष्णा बहरलेला आकाश-लिंब ! विचारविहग भटक्या कवी ! वेताळ नांगर इंफाळ गस्तवाल्याचा मुलगा रानफुले सोनावळीची फुले प्रचीति ते आम्ही---! दूर दूर कोठे दूर ! हे स्वतंत्र भारता गुरुवर्य बाबूरावजी जगताप अहो, खानदेशस्थ सन्मित्र माझे ! त्रिपुरी पौर्णिमा कागदी नावा ध्येयावर ! प्रतिभा जाईची फुले लिंबोळ्या प्रभो मी करीन स्फूर्तीने कूजन किती तू सुंदर असशील ! विराटस्वरुपा, ब्रम्हाण्डनायका----! कोण तू----? लाडावले पोर----! हवा देवराय, धाक तुझा ! उजळेल माझे जीवन-सुवर्ण ! घरातच माझ्या उभी होती सुखे ! तुझी का रे घाई माझ्यामागे ? तुझ्या गावचा मी इमानी पाटील ! देव आसपास आहे तुझ्या ! देवा, माझे पाप नको मानू हीन ! सर्व हे नश्वर, शाश्वत ईश्वर ! अपूर्णच ग्रंथ माझा राहो ! कळो वा न कळो तुझे ते गुपित ! देवा, तूच माझा खरा धन्वंन्तरी ! नका करु मला कोणी उपदेश वाळवंटी आहे बाळ मी खेळत ! चिमुकले बाळ आहे मी अल्लड ! सुरेल वाजीव बन्सी पुन्हा ! कोण माझा घात करणार ? केव्हाची मी तुझी पाहताहे वाट प्रभो, तुझ्या एका मंगल नामात कोण मला त्राता तुझ्यावीण ? कृतज्ञ होऊन मान समाधान ! वल्हव वल्हव प्रभो, माझी होडी ! यापुढे मी नाही गाणार गार्हाणे आता भीत भीत तुला मी बाहत ! बाळ तुझे गेले भेदरुन भारी ! वसुंधरेवर खरा तू मानव ! भयाण काळोखी एक कृश मूर्ति ! पाउलापुरता नाही हा प्रकाश सांगायाचे होते सांगून टाकले उत्तम मानव वसुंधरेचा हा युगायुगाचा तो जाहला महात्मा ! हरे राम ! किती पाहिला मी अंत ! स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान ! फार मोठी आम्हा लागलीसे भूक ! आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी ! आता हवे बंड करावया ! कोटिकोटि आम्ही उभे अंधारात परदेशातून प्रगट हो चंद्रा ! अरे कुलांगारा, करंटया कारटया ! आपुलेच आहे आता कुरुक्षेत्र ! तोच का आज ये सोन्याचा दिवस ? जगातले समर्थ ! नांदू द्या तुमची साम्राज्ये सुखात ! दोस्त हो, तुमची गोड भारी वाचा ! हे फिरस्त्या काळा संस्कृतीचा गर्व असा तू प्रवासी विक्षिप्त रे ! रामराज्य मागे कधी झाले नाही आई मानवते मानवाचा आला पहिला नंबर ! जातीवर गेला मानव आपुल्या ! अभागिनी आई आरंभ उद्यान, शेवट स्मशान आता भोवतात तुमचे ते शाप ! यंत्रयुगात या आमुचे जीवित ! अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी ! असे आम्ही झालो आमुचे गुलाम ! मार्ग हा निघाला अनंतामधून कोटि ब्रह्माण्डांची माय तू पवित्र माउली जुनेच देईल तुज तांब्यादोरी निसर्ग महात्म्याची वृत्ति आपुल्या पावित्र्ये धन्य नरजन्म देऊनीया मला दूर कोठेतरी माझिया जीवनसृष्टीच्या ऋतूंनो ! क्षितिजावरती झळक झळक ! फार थोडे आहे आता चालायचे ! शिशिराचा मनी मानू नका राग आपुले मन तू मोठे करशील कुणी शिकविले लुटा हो लुटा खरा जो कुणबी चाळीसाव्या वाढदिवशी कुटुंब झाले माझे देव वाटसरू शुद्ध निरामय सहज स्वप्न एकतारी पाखरास पिंजरा अपराध नाटकी मी आई तुमच्या प्रेमाची हवी मला जोड ! नाही मज आशा उद्याच्या जगाची ! सांत्वन तिळगूळ आता निरोपाचे बोलणे संपले बळ नाहीतर उरी फुटशील ! कुर्हाडीचा दांडा उमर खय्यामा गायक लिंबोळ्या - उत्कंठा ! ’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत. Tags : g h patilpoemकविताकवीकाव्यग ह पाटीलगीत उत्कंठा ! Translation - भाषांतर ते पुरे करी नटणे थटणे ये निघून तू लवकर सजणे असेल वेणी तव विस्कटली कंचुकिची वा गाठहि सुटली भीड नको धरु तरिही कसली असशील तशी ये तू सजणे ते पुरे करी नटणे थटणे त्या हिरवळल्या पथिकेमधुनी येतेस कशी चंचल चरणी ! मोहनमाळेमधील सारे तुटून पडतिल मणी टपोरे पैंजणिची गळतील घुंगरे तरि फिकिर नको तुजला रमणी येतेस कशी चंचल चरणी ! बघ मेघ दाटले हे गगनी असशील तशी येअ तू निघुनी सोसाटयाचा वारा सुटला नदितीराहुन बलाकमाला भये भरारा उडून गेल्या ही गुरे जवळ गोठा करिती बघ मेघ दाटले हे वरती ! घेशील दिवा तू पाजळुनी परि मालवेल तो फडफडुनी सुंदर तव हे विशाल डोळे तयात न कळे काजळ भरले दिसती या मेघांहुनि काळे घेशील दिवा तू पाजळुनी जाईल परी फडफड विझुनी ते पुरे करी नटणे थटणे ये निघून तू लवकर सजणे तशीच अपुरी ती फुलमाळा राहू दे, तिज गुंपायाला वेळ कुणाला ? या अवकळा- बघ मेघ दाटले हे गगनी एकेक घडी जाते निघुनी ! ते पुरे करी नटणे थटणे ये निघून तू लवकर सजणे ! N/A References : N/A Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP