TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|ग.ह.पाटील|लिंबोळ्या|
एकतारी

लिंबोळ्या - एकतारी

’ लिंबोळ्या ’ या संग्रहातील कविता लिंबोळ्यांप्रमाणेच कडवट गोड आहेत. या कविता म्हणजे कवीच्या उच्च काव्यप्रतिभा आहेत.


एकला छेडीत आलो एकतारी

एकला छेडीत आलो एकतारी

नाही रागदारी ठावी मला

कुणी न भेटला साथी मार्गामधी

सूर न संवादी मिळे मला

पिचलेला पावा काढी बदसूर

तसा मी बेसूर गात आहे

बीन छेडी 'आशा' बांधून लोचन

तसा मी जिवन कंठिताहे

केव्हातरी माझी तुटणार तार

एकला जाणार आलो तसा

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-11T13:11:46.8600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आर

  • पु. विटीदांडूच्या खेळांतील मोजण्याचा ६ वा आंकडा ( वकट , लेंड , मुंड , नाल , ऐद , आर इ० ). [ का . आरु = ६ ] 
  • स्त्री. ( गो . ) अर्धांगवायु ; आर मारची = अर्धांगवायूचा झटका येणें . 
  • स्त्री. चाकाचा तुंबा व पाटा यांच्या मधील लाकडी तुकडा . [ सं . अर ] 
  • उद्गा . अरे ! अर - र - र ! [ ध्व . ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site