पाठ पद्धती

मन्त्र प्रतिलोम दुर्गासप्तशती पूर्ण रूपात तान्त्रोक्त आहे.


मन्त्र प्रतिलोम दुर्गासप्तशती-
मन्त्र+प्रति+लोम+ दुर्गासप्तशती अर्थात् मन्त्र+प्रति=प्रत्येक मन्त्र अथवा प्रत्येक मन्त्राच्या पूर्वी लोम क्रमाने अर्थात् उलट्या क्रमाने शेवटचा मंत्र प्रथम म्हणून  दुर्गासप्तशती पाठ केला जातो. ह्यात अध्याय क्रम न देता मात्र सर्व प्रथम तेराव्या अध्यायाचे “ॐ सावर्णिर्भविता मनु:  ॥१॥
प्रत पहिला अध्याय 'मार्कण्डेय उवाच ॥ २ ॥'
पुन्ः तेरावा म्हणजे प्रथम अध्यायाच्या विलोम-अनुलोम-क्रमाने उवाच वगैरे सोबत सातशे मन्त्रांचा उल्लेख आहे.  

प्रस्तुत पाठ-विधानात सांगितले गेले आहे कि--

अन्त्या-ऽऽद्या-ऽर्क-द्वि-त्रि - दिगब्ध्यङ्केष्विभर्तवः  ।

अश्वोऽश्व इति सर्गानां शापोद्धारो ह्यनुक्रम: ॥'

अर्थात्‌ सप्तशतीच्या पहिल्या तेराव्या अध्याया नंतर पहिला, बारावा, दूसरा, अकरावा अध्याय, पुन: तीसरा, दहावा आणि नववा, नंतर पाचवा आठवां, सहावा आणि सातवा दोन वेळा म्हणजे तेरावा म्हणजे प्रथम अध्यायाच्या विलोम आणि अनुलोम पाठ एक साथ करावा. ह्या प्रकारे बारावा आणि दुसरा, अकरावा आणि तेरावा अध्याय, दहावा और चौथा, पुनः नववा, पाचवा, आठवां, सहावा आणि सातवा अध्यायाच्या पाठ-क्रमानुसार विलोम (उलटा ) आणि अनुलोम ( सरळ ) संयुक्तरुपात पाठ करावा. शापोद्धारचा पण हाच क्रम आहे अर्थात् पहिला अनुलोम पश्चात्‌ विलोम, पुनः अनुलोम पाठ करून साधक शीघ्र सिद्धि प्राप्त करतो.  हा मन्त्र प्रतिलोम दुर्गासप्तशती पूर्ण रूपात तान्त्रोक्त आहे. हे पाठ केले असतां शीघ्र ही सारे मनोरथ पूर्ण होतात ह्यांत संशय नाही. जर आपल्याला ह्यांपासून शीघ्रातिशीघ्र विशेष इच्छापूर्ति पाहिजे असेल तर कामना विशेषचा मन्त्र जसे मारण, मोहन, वशीकरण, उच्चाटन, विद्वेषण इत्यादि मन्त्रांनी सम्पूटन करून ह्या मन्त्राचा पाठ केल्यास अनुकूल फल प्राप्ति होते.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP