मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| प्रकृति समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति एकवीस अक्षरी वृत्तें - प्रकृति कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण प्रकृति Translation - भाषांतर स्रग्धरा: ( म्रौ भ्नौ यानां त्रयेण त्रिमुनियतियुता स्रग्धरा कीर्तियेयम् ) : -माराभानायकरात्रितयिं घडतसें स्रग्धरानाम वृत्त ।मांडोनी रासशोभा रमुनि अभय दे काय तो बायकांला ।येथें आला म्हणूनि न विदित तुमच्या हें असो नायकांला ॥ज्याचे कीर्तीस मातां दुरित हरुनिया होतसे कामपूर्वी ।राहे चित्ती सदा ते नवतुलसिद्लस्रग्धरा कृष्णमूर्ती ॥१४५॥माजेना राय लोभें करुनि जनिं यशें जी यदू - नायकाचीं ।ती ऐके ब्राह्मणासि नमुनि रिपुस दे भीति जो सायकांची ।दीनांतें रक्षि दाता भगिनि परवधू वासन अहे मनाची ॥त्याच्या कंठांत घाली गरुडपति अधीं स्रग्धरापलनाची ॥१४६॥मोठया वीरास तें भीषण नरनयनां होय भी काय कांपे ।जें घेवोनि नृपातें रणिं वधि वदतो भूपती राम कोपें ॥त्या या चापास सज्जी अवनिप वर तो नेच्छिजे आणि कांही ।त्याला घालील सीता स्वकरिं धरुनिया स्रग् धराकन्यका ही ॥१४७॥माराया राक्षसां भास्कर नमुनि यशस्वी यमी ध्येय राम ।ज्याच्या बाणें करुनि समरिं घडतसे कोणपाला विराम ॥ऐशातें पाहुनी निजरगण वदतो बैसुनीया विमानीं ।सीता दे रावणारेऽत्रिमुनि याति म्हणे स्रग्धरा गोष्ट मानी ॥१४८॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP