सहा अक्षरी वृत्तें - गायत्री

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


तनुमध्या -
( त्यो स्तस्तनुमध्या ): - तयीं तनुमध्या ।
तीरे मयका सा ।
दृष्टा सितवासा ॥
सेयं सुखसाध्या ।
रत्यै तनुमध्या ॥११॥
तीतें वय थोडें ।
भोगें सुख जोडे ॥
आहे रतिसाध्या ।
हेही तनुमध्या ॥१२॥
त्वंतो भयभीता ।
सख्या पथि नीता ॥
गोपीष्बतिवंध्या ।
त्याज्या तनुमध्या ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP