मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| अनुष्टुप् समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति आठ अक्षरी वृत्तें - अनुष्टुप् कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण अनुष्टुप् Translation - भाषांतर माणवकक्रीडितं - ( माणवकं भात्तलगा: ) भातलगीं माणवकम् ।भोगुनि तापा बहुता ।येउनि लोकीं बसतां ॥वृध्दपणा नासवितें ।माणवका ! क्रीडित तें ॥१६॥==चित्रपदा : - ( भौगिति चित्रपदा ग: ): - चित्रपदा व्दिभगांनीं ।भारति भामिनि नाचे ।शांतवि काम मनाचे ॥पाहति कामुक दाते ।यास्तव चित्रपदातें ॥१७॥भामिनि भोग कराया ।तापसपुण्य हराया ॥तो तिस पाहि न कांही ।नाचत चित्र पदांहीं ॥१८॥==विद्युन्माला - ( मो मो गो गो विद्युन्माला ) : - मानीं गांनीं विद्युन्माला.मेघश्यामा गौळी मानी ।इन्द्र स्वर्गैश्वर्यें मानीं ॥चिंती गोपघ्रा कामाला ।सोडो मेघा विद्युन्माला ॥१९॥मत्स्या वामाची जो सोंगें ।घेतो भक्तासाठीं वेगें ॥त्या चांचल्यातें पाहाती ।विद्युन्मा लाजोनी जाती ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP