संत चोखामेळा - समाजाचे वर्ण

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१८५) बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानूं त्याचे गुणदोष ॥१॥
नीच हे याति अनामिक नांव । तेथें भावाभाव कोण कैचा ॥२॥
चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे । हीनत्व जन्मांचे पदरीं आहे ॥३॥
चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलों । बहु हे पीडिलों वियोगानें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP