संत चोखामेळा - आत्मनिवेदन

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


४२) शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
यातीहीन मी महार । पूर्वी निळाचा अवतार ॥२॥
कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP