संत चोखामेळा - संकीर्ण

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१८७) कैसा या लोभें गोवियेला । हा तो आपैसाचि राहिला ॥१॥
मज तो वाटे चोज याचे । खातां खादलें खाय साचें ॥२॥
ऐसी काय तुझी भीड । पडली ते न कळे गूढ ॥३॥
चोखा म्हणे भुलवण्या । धन्य नामया शाहाण्या ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP