-
स्त्री. १ नीटनेटकेपणा ; चकपकपणा ; छब ; रम्यता ; चांगलेपणा . २ वैशिष्टय ; विशिष्ट गुण ; उत्कृष्टता ; ध्यानांत ठेवण्यांजोगें चिन्ह ( स्वभावाचें , प्राण्याचें , एखाद्या कारागिराच्या कामाचें ). ३ रहस्य ; तात्पर्य ; मर्म ; खोंच ; मक्खी ( एखाद्या गोष्टींतील ). ( फा . खुब = सुंदर ) ०दार - वि . १ सुरेख ; नामी ; मोहक ; छनदार ; उमदा ; मजेदार . २ युक्तिप्रगुतीचें ; कौशल्ययुक्त .
-
स्त्री. लहान मासा ; शिंप . खुंबडी व खुबा अर्थ ३ पहा .
-
ना. इंगित , कळ , खोच , गोम , मख्खी , मर्म , युक्ती , रहस्य , वैशिष्टय ;
-
A small periwinkle, barnacle, sea-snail &c.
Site Search
Input language: