मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌ फातिहा

सूरह - अल्‌ फातिहा

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम देले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ७)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे जो सर्व सृष्टीचा रब (पालनकर्ता) आहे. एकमात्र कृपावंत आणि दयावंत, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.(१-३)

आम्ही तुझीच बंदगी (भक्ती करतो आणि तुजपाशीच मदत मागतो. आम्हाला सरळ मार्ग दाखव. त्या लोकांचा मार्ग ज्याना तू अनुग्रहित केलेस. जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत. (४-७)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP