TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
गाणी व कविता
गाणी व कविता

गाणी व कविता

दररोजच्या जीवनातील गाणी. Songs from everyday life of Marathi people.

  |  
 • मध्वमुनीश्वरांची कविता
  भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला
 • मंदार मंजिरी
  भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कांही निवडक काव्ये.
 • शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर
  श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
 • मोरोपंत
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • नागोशीकृत सीतास्वयंवर
  ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.
 • नरहरि
  कवी नरहरी यांनी पौराणिक काव्य लिहून मराठी भाषेला एक आगळीच झळाळी दिली.
 • निरंजन माधव
  निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे. 
 • ग.ह.पाटील
  स्फूर्तीचा वसंतकाळ जेव्हा कवी अनुभवतो, तेव्हा त्याच्या काव्याला बहार येते. ग.ह.पाटील हे बालगीतकार होत.
 • अनंत फंदी
  अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
 • शाहीर प्रभाकर
  शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.
 • रघुनाथ पंडित
  रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते. 
 • रामजोशी
  रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.
 • श्रीरंगनाथस्वामी
  रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला.
 • सगनभाऊ
  सगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.
 • साने गुरूजी
  साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
 • विनायक दामोदर सावरकर
  विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी होते.
 • केशवस्वामींची कविता
  केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले. 
 • स्फुट कविता संग्रह
  विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.
 • भा. रा. तांबे
  भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.
 • वामन पंडित
  वामन पंडितांच्या काव्य रचना म्हणजे मराठी काव्य प्रकारातील मैलाचे दगड होत.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Last Updated : 2015-05-25T12:59:22.1970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धेनुमती

 • n. (स्वा.प्रिय.) देवद्युम्न राजा की स्त्री । इसका पुत्र परमेष्ठिन् [भा.५.१५.३] 
RANDOM WORD

Did you know?

गांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल? नांवे कशी पडली असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site