मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| दत्तात्रय कोंडो घाटे गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... दत्तात्रय कोंडो घाटे मराठी शब्दसंपत्ति Tags : marathipoemकवितामराठी विश्वामित्रीच्या कांठीं Translation - भाषांतर ( चाल - फुलें वेलीचीं. )बघुनि मन धालेंसाफल्य दृष्टिचें झालें ! ध्रु०पाउस बर्फाचा जणुं पडतो;रजताचा जणुं मेघ वितळतो;किंवा चंद्रकांत पाझरतो;किंवा चंद्रकांत पाझरतो;जणूं शीतांगी --मत्प्रिया मला आलिंगी ! १शीतल चंदनरसांत पडलों;पअथवा अमृतडोहिं बिडालों;किंवा सुखस्वप्नीं सांपडलों;न कळे काहीं --जिव वेडावुनि हा जाई ! २शांतिदेवता निराकारिणीवसते जणुं या मंगल स्थानीं,सांगे मजला या उद्यानीं,“ चंचल बाला ! --बघ इथें जगन्नाथाला ! ” ३सृष्टिसुंदरी नटली थटलीसूक्ष्म धवल वल्कला नेसली;खुलली जणुं सुमवेली फुलली;रम्य ही शोभा --हिजपुढें काय ती रंभा ? ४शांत तटिनि जणुं पथ स्फटिकाचाजातिपुष्पपथ वनदेवीचाकिंवा ओघ सजिव रजताचाकीं रत्नाची --मेखलाच उद्यानाची ! ५विश्वमित्रीजलिं या कालींतटवनभूमी बिंबित झाली,वरतीं तैसें दिसतें खालीं,अद्भुत झालें --पाताळ आज पाहीलें ! ६तारांगणही स्पष्ट बिंबिलें,स्नाना जणुं हे मुनि अवतरले;तेजोनिधि कीं ऋषी बैसले;ध्यान धरोनी --जलसमाधिस्थ होवोनी ! ७शशिरायाही आंत उतरला,कलहंसापरि पोहुं लागला;तटिनीनें जणुं हृदयीं धरिला;प्रेमळ कांत -- पाहुनी इथें एकांत ! ८जेथें असली श्रेष्ठ मंडळी.तेथेंच गरिबा जागा दिधली;शंका सखये ! परि उद्भवली,खरी मम काया --उदकांमधि वा भोवरि या ! ९वरतीं खालीं दिसतें गगन;मध्यें लंबित अपुलें भवन;वातावरणीं आधाराविणगोजिरवाणी --फेंकिला चेंडु हा कोणी ! १०द्विगुणित शोभा द्विगुणित शांती;द्विगुणित आनंदाची भरती,दृष्टि बावरली --वर पाहूं किंवा खालीं ! ११स्मरणशक्ति गे ! जागृत होईं;दर्शनदुर्लभ शोभा पाहीं,विसरुं नको बघ यांतिल कांहीं,वारंवार --कोठुनी असें दिसणार ? १२ N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP