Dictionaries | References

पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें

   
Script: Devanagari

पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें

   जेव्हां आपण चारचौघां मंडळींत उठूं बसूं लागतों व त्यांच्याकडून आदरातिथ्याचा अगर इतर गोष्टींचा खाद्यपेय, धूम्रपान वगैरे गोष्टीचा स्वीकार करतों तेव्हां आपणांवरहि त्यांस देण्याची देवाणघेवाण करणयची जबाबदारी आहे हें ओळखलें पाहिजे व स्वतःहि कांहीं खर्च केला पाहिजे किंवा हातभार लावला पाहिजे.

Related Words

पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   पदरचें द्यावें व चौघांत यावें   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   अडती तेव्हां पडती   नाहीं तेव्हां टणटण उडती   तेव्हां   काशीस जावें, नित्‍य वदावें   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   पदरचें घालणें   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   चौघांत मरण लग्‍नासमान   आपले जावें, आपण चोर व्हावें   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   म्हटलें तेव्हां   बनेल तेव्हां   पाहिजे तेव्हां   पदरचें खावून लष्कराच्या भाकरी भाजणें   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   भन्नंगे भन्नंगा काई द्यावें   पोटाला द्यावें, काम घ्यावें   हिशेबीं द्यावें घ्यावें   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   गहूं तेव्हां पोळ्या   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   आधी द्यावें आणि मग घ्यावें   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   करूं जावें एक, झालें बेक   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   जसें ज्‍यांनी द्यावें, तसें त्‍यांनी घ्‍यावें   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत   फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती?   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP