Dictionaries | References

द्यावें देवानें, घ्यावें माणसानें

   
Script: Devanagari

द्यावें देवानें, घ्यावें माणसानें

   परमेश्वर नेहमीं मनुष्यांस अनेक गोष्टी देत असतो व मनुष्य त्या घेत असतो. मनुष्य कांहीं परमेश्वरा देऊं शकत नाही. तेव्हां आपणांस जें जें कांही प्राप्त होतें त्याबद्दल आपण परमेश्वराचे ऋणी असलें पाहिजे. तु०-अनंत हस्तें कमलावरानें, देतां किती घेशिल दो करानें।

Related Words

द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें   एकाचें घ्यावें, दुसर्‍यास द्यावें   पोटाला द्यावें, काम घ्यावें   हिशेबीं द्यावें घ्यावें   आधी द्यावें आणि मग घ्यावें   देवानें दिलेलें सरेना, माणसानें दिलेलें पुरेना   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   रामाचें नांव घ्यावें लागणें   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   देवानें मारणें   माणसानें काय बोलावयाचें   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   देवानें ओढ घेणें   देवानें डावी देणें   देवानें भरणें धरणें   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   वारें आहे तों उपणून घ्यावें   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   भन्नंगे भन्नंगा काई द्यावें   देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   पदरचें द्यावें व चौघांत यावें   हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें   शेजीनें दिलेलें पुरेना, देवानें दिलेलें सरेना   देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत   देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें   देवानें पंख दिले ते आकाशांत उडण्यासाठी   देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला   आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   जसें ज्‍यांनी द्यावें, तसें त्‍यांनी घ्‍यावें   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत   फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती?   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें   दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप   देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें। चित्तीं असो द्यावें समाधान।।   डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   सिरपर जुती, हातपर रोटी   देवान दिल्लें सर्ना आनी मनशांनी दिल्लें उर्ना   मोहोर सोडून घ्याबी व चिंधी फेकून द्यावी   पेर तसें फळ   एखाद्याचे घरी पायी लागणें   साप खाई, तोंड रितें   साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही)   बॅतकाठी   भय आहे, तेथें जय नाहीं   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड   देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका?   देवान दिल्लें कोणाच्यान व्होर नोजो   आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   वेदु शिकूनु भेदु करनये   राजागॅलें पाटॉळॅं, मडवळागॅलें गाणपुसणें   मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला   मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला   मूळ जाणें   बडक्या बैलान गाय आडायल्या   बरोबरी करणें   नकटावडा, दिमाख बडा   नज जालेल्यानि बाळ्यारि मीठभाजी आळणी   देसाउर   दहन्त   जशी दिता, तशी घेता   भरलें धरणें   देव दितलो जाल्यार घरा बसिल्ल्याकडेन दिता   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   आधी नागवला आणि मग सावध झाला   काकदृष्‍टीन पाहावें, पण स्‍वतःच्या दोषांकडे   अशक्त, दुर्जन, गांडू आणि कुर्रा   मस्तक हुंगणें   पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः   पेजेवु गत नाशिल्लो शिताक रट्टा   पिंडू रचिसुयिल्लो देवु उंडि रचिसूयिना वे?   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP