Dictionaries | References ज जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याच्या प्रारब्धात एखादी गोष्ट नाही, ती त्याच्या माथी कशास मारावी, त्याबद्दल त्याला शिक्षा का करावी? ज्याचा अपराध नाही त्याला दंड कशाकरितां करावयाचा? Related Words जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं कां आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं ज्याची त्याला चोप नाहीं जे कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं ज्याला बुद्धिय नाहीं, त्याला भांडवल नाहीं तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं ज्याचें लागावें, त्याला द्यावें ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य कां कीं ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज ज्याचा त्याला வலைப்பின்னல் दिले गाय दांत कां नाहीं जे गोनां खाजवील त्याला खरूज, भोगील त्याला संपदा ज्याचें वेंचें, त्याला जाचें ज्याची पै, त्याला लई ज्याचें वेड, त्याला गोड ज्याचा भार, त्याला जोजार नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं। ज्याचें घर त्याला किल्ल्यासारखें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचें त्याला बरें ज्याचें त्याला, खटपट आम्हांला कां तर ज्याचें जळे, त्याला कळे कां जें ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याची त्याला चोप नाहीं शेजारणीला झोप नाहीं ज्याची त्याला चोप नाहीं शेणपुंजीला झोप नाहीं जो श्रमी, त्याला काय कमी कामांत मग्न, त्याला कसले विघ्न सुळीं देणें तेथें संताप, जे स्थळीं व्याप ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याला नाहीं गोत्र, त्याला काश्यप गोत्र पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला जे कां रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। महाभारत कां माजवीता जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार जो फिरवी लाठी, त्याला शत्रू दाखवी पाठी ज्याचा अनुभव त्याला, आपण काय बोला ज्याची सर त्याला, उगीच प्रतिष्ठा कशाला एक नाहीं, दोन नाहीं ज्याचे पदरीं पाप, त्याला पोरी होती आपोआप शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं जे भीती मरणारा, ते जाती शरणाला जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें । जे खाय ते सवाद जाणे जे गुण बाळे, ते गुण लेंकुरवाळे पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं दमडी रोकडी, कंबर कां वांकडी खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां? नाहीं करणें चोर सोडून संन्याशास सुळीं चोरा सोडून संन्यासा सुळीं सुळीं द्यावयाची वेळ ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्न (पुत्रदान) हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं ज्याची त्याला आवडली, आणावयास गेला तो म्हणे काळी ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत धड नाहीं डौल, लोका देते कौल जे देवळांत जातात, ते सर्वच साधु असूं शकत नाहीत चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें जे आरंभ शूर, तां गेलें ना मजल दूर माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो? दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती? फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती? काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें आला गेला, संन्याशाला सुळीं दिला उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं चावूं कां गिळूं करणें चावूं कां गिळूं होणें संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं मूर्ख गधे कां असतात? ओ कां ठो करतां न येणें वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा हात खोरणें असतां हात कां जाळावा जे सा जे सार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP