Dictionaries | References

सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी

   
Script: Devanagari

सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी

   घरांत सासू नसली तर नणंदेचा तोरा चालतो
   मिळून सुनेचे हालच.

Related Words

सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   नणंद   सासू   परवशता शतगुणें करी जाच   जाच   नणंद आणि कळीचा आनंद   सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   नणंद खेळी, रहाटाची फळी   घरचो जाच   बहीण भावया आणि सासू जावया   सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   दडपता नवरा, हडपती सासू   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   करी   चुलत सासू   माइज्यू सासू   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   सुन्या घरीं वाण देणें   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   माह्या घरीं मी मानाची   हिताचे मामंजी ठेवले घरीं, आणि चौघी सुनागरभार करी   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   बहीण भावया, सासू जांवया   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   उठवळ सासू, थोट जांवई   नणंद भावजया दोघीजणी, शिंक्यावरचें लोणी खाल्ले कोणीं   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासानें दहीं दूध नासे   आणि   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   काम नाहीं घरीं, सांडून भरी   उतरंडीला नसावी केळी व घरात नसावी नणंद खेळी   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   पुस आणि करी हुस्स   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   उद्योग्याचे घरीं, क्षुधा प्रवेश न करी   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   बडबड करतां नाहीं जोम, पैका करी सर्व काम   सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   घरीं   शरम करी नरम आणि भरम करी गरम   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   सेबी   कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP