Dictionaries | References

लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?

   
Script: Devanagari

लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?

   चोराला कांहीं मिळालें तरी त्याचा फायदाच असतो, कारण त्यास तें फुकटच मिळतें. तेव्हां चोराला लांडा बैल सांपडला तरी फायद्याचीच गोष्ट. चोराय शष्पलाभाय.

Related Words

लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   बैल   लांडा   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   तोटा   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   तोटा होणे   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   आला   काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल   काय गळतें, तर तोंड गळतें   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   हातीं आला, तो लाभ झाला   डोंगर व्याला, उंदीर झाला   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   काय   लांडा भुंडा   लांडा भोंडा   धनी झाला जागा, चोर आला रागा   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   बैल गेला न्‌ झोपा केला   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   दोन्ही हातीं पुर्‍या, नवसूबाई खर्‍या   बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   दलालास दिवाळें काय   सोक्ष नाहीं तर मोक्ष   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   माकडाच्या हातीं कोलीत   चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   म्हातारा बैल गुणवंता, वृद्धाचारी पतिव्रता   हातीं भोपळा देणें   तर   आला भागासी तो काय करी वेवसाव   ठेंचलेला बैल   बैल बाजार   बैल-हट्टी   बैल-हाट   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   दिवस झाडावर आला   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   बाळो बैल   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   लागिन्या बैल   नाथीचा बैल   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   बैल-हट्ट   उठवणेचो बैल   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   खांद्याचा बैल   भाडयाचा बैल   आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव   खाईल तोटा, तो होईल मोठा   somatic cell   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   कायचिकित्सा   काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   बैलानें बैल खाल्ला, प्रजापतीनें कापूस खाल्ला   सोकन   हातांत काय तागडू मिळाला   therapy   क्वाँचर   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   आंब्याला आला पाड, कावळ्याला आला (झाला) मुखरोख   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   ताक   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   उडी नाही तर बुडी   वादविवाद केला, निष्कर्म हातीं आला   रात्रंदिवस कांडा, हातीं आला कोंडा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   हातचे हातीं   हातच्या हातीं   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   मारशील तर पुढें जाशील   कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   लांडगा आला रे लांडगा आला !   बैल खोके रस्सी लाये   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   दोघे जोडीचे, बैल गाडीचे   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   सांगोसाचा बैल किवणानें मेला   स्नान करुन षुण्य घडे तर पाण्यांत बेडूक काय थोडे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP