Dictionaries | References

तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।

   
Script: Devanagari

तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।

   येर गाबाळाचे काय काम।। -तुगा ३५८७. वरवर सोंग आणून काम होत नसते. मूळचाच गुण, विद्या पाहिजे. वाटेल त्‍याला वाटेल ती गोष्‍ट येत नसते हे पटविण्यासाठी वरील चरण म्‍हणतात. ‘‘शास्‍त्रीः-खरं आहे बुवा! सूपशास्‍त्रांत असा सांप्रदायिक मनुष्‍यच पाहिजे. ‘तुका म्‍हणे येथे पाहिजे जातीचें!’ ’’ -एकच प्याला. १.४.

Related Words

तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   तुका   येथे   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   तुका म्‍हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।।   पाहिजे   तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   केलें तुका, झालें माका   नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे   तुका म्‍हणे करून दावी। त्‍याचे पाय माझे जिवीं।।   तुका म्‍हणे जन दुतोंडी सावज। सांपडे सहज तिकडे घर।।   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   वरहि वरायास पाहिजे समज।   घर सारव तर म्‍हणे कोनाडे किती   जेव वाटीं, तो म्‍हणे जेवीन नरवटीं   मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे   जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्‍हणे मला नरटींत गोड लागतें   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   टोणग्‍याचे कानीं वाजविली किनरी, तो म्‍हणे माझी ट्रोंयच बरी   இங்கு   ఇక్కడే   এখানেই   ਇੱਥੇ   ഇവിടെത്തന്നെ   یتی   यहीं   हांगाच   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   पाहिजे तेव्हां   कोण तर म्‍हणे कोपरा   ताप म्‍हणे मी मायबाप   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   तुका ना माका, घाल सुण्यास   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   ইয়াত   कुडीला पुडी (पाहिजे)   वाटी नको, करवंटी पाहिजे   चांगले सर्वांस पाहिजे   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   म्हातार्‍याला पिंपात ठेविलें पाहिजे   हत्तीला अंकुश केवढा पाहिजे   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   जोडता तो मोडता, तुका कित्‍या (गेट) चावता   ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥   माका तुका पडता, वडे वाढूक घडता   माका तुका पडना, वडे वाढूक घडाना   बरँ जावगें भयणुलें तुका आनुल्लें मिल्लें माकां   निश्चयाचें बळ। तुका भ्हणे तेंची फळ।   हांव जेवतां आनि तुका भुकेचें वकद दितां   खाली घाली घोण, तिला शिनळ म्‍हणे कोण   कांरे पाहुण्या कुंथतोस, म्‍हणे बसला जागा रुततो   कारे कुंथतोस, म्‍हणे बसल्‍या जागीं करमेना   घाईमध्यें गलबला, म्‍हातारी म्‍हणे हेल घाला   जेवायला चला, म्‍हणे भूक नाहीं मला   आहे रतन, पण पाहिजे जतन   अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   हिर्‍याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे   want   अत्र   जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें   आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय?   माका तुका बरॅं जाल्यार चिंचे पानार नीद् पटटा   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे   शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे)   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा!   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे!   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP