Dictionaries | References ब बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विवाह करुन बिर्हाड केलें म्हणजे रोज ही जिन्नस आणा ती जिन्नस आणा अशी घरांत मागणी सुरु होते. Related Words बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो आणा लग्नाचे पाठीशीं आणा केली बायको पाठीस लागणें पाठीस लागणे बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ म्हणजे ताक फुंकून पिणें म्हातार्याची बायको लाडकी बायको मरेना, आशा सुटेना नवरा राजा, बायको राणी नवलाची बायको, कवलाचें घर आणा दोन आणे दीड आणा, बाबू, उताणा बायको दुसरी, फजिती तिसरी ठणक्यास दणका लागतो पोटाच्या पाठीस लागणें वितीस चुकलें म्हणजे वांवेस चुकलें एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे घर पाठीस लागणें इंगा फिरला म्हणजे सर्व समजते हात धुवून पाठीस लागणें आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड आयती बायको मजुराची बायको आपणावर पडलां म्हणजे बारा गाढवांचा बळ येतां आवडती बायको पाटकरची बायको पाटाची बायको पहिली बायको वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती मानभावाची बायको बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे बायको दुसरी, फजीती तिसरी चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो तसा पाट। आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची संशय म्हणजे चुकी हातचें दवडा आणि पळत्याचे पाठीस लागा चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची नवरा कोल्हा, बायको हाल्या डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत बटाई म्हणजे लुटाई म्हणजे दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें बोरीबंदर, बायको सुंदर आडव्या सुडक्याची बायको मेहुणी अर्धी बायको खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते नाक दाबले म्हणजे आ वासतो पहिला आघात म्हणजे निम्मे यश असले म्हणजे शिरी बसतें नसले म्हणजे स्वप्नी दिसतें बायको भली तर नवरा भला घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं आई गेली म्हणजे बाप पाहुणा आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी बायको धमकट, व दादला कसपट माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली बाईल केली न् अंगाला काचकुयरी लावली अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली ह्या हाताचा झाडा त्या हातावर द्यावा लागतो वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें शेराला सवाशेर भेटला म्हणजे निशा होते स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें मुकाटयानें बसलें म्हणजे सर्व कार्य साधतें आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।। दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते पापाचा घडा भरला म्हणजे (आपोआप) फुटतो कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली पोरानें केली चोरी, पाटील झाला न्यायाधिकारी भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता नागवी पाहिली म्हणजे संन्याशाचा सुद्धां उठतो (चोट) पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी बायको वेडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेहि तसेच नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते पत्नी गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP