Dictionaries | References ज जेवल्यावर म्हणे जात कोण Script: Devanagari Meaning जेवल्यावर म्हणे जात कोण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक मनुष्य प्रवास करीत असतां दोन प्रहरची वेळ झाली व त्यास खूप भूक लागली. तेव्हां तो एका गृहस्थाच्या घरी गेला व त्यास विनंति केल्यावरून त्याने त्यास जेवावयास घातले. जेवण वगैरे झाल्यावर त्याच्या मनात आले की, आपण याच्या घरी जेवलो खरे, पण याची जात कोणती असेल? आपण बाटलो बिटलो तर नाहीना? म्हणून तो त्याच्या जातीची चौकशी करूं लागला. पण ही चौकशी करण्यात वास्तविक काही अर्थ नाही. त्यास चौकशी करावयाची होती तर ती आधी करावयास पाहिजे होती म्हणजे त्यास त्याच्या हातचे अन्न चालते किंवा नाही ते कळाले असते. याप्रमाणें काम होऊन गेल्यावर मागाहून निरर्थक चौकशी करणार्या मनुष्याबद्दल ही म्हण वापरतात. तु०-कन्या देउंनिया कुळ। मग काय विचारावें।।-व्यंस्तो. Related Words कोण जात कोण पादलो? फटेकार पादलो जेवतचि जाति निमगुवंचि कसाब याती कृतजन्मा hard variety dual purpose breed घरमें नही दाणा, अम्मा गई पिसनेकू जातीसाठी खाती माती गांड फाडणें नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर जेथें बाव, तेथें तान्हेल्यांची धांव गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्करा मोठा ज्ञाती कोरकू angular sinus जानव्यास सुरी बांधणें डोळे फिरविणें चुडेदान देणें saccharolytic flora गोदवेल घडयावरघळ चंदेला जा देवांग धिणोशी दांडय दाबाडी पटणी दाभडी दायण तळशाचे भात तळ्ळा तांबकुड्य झडगें झुलपिकार टायकळा भिर्लमाड भेरलामाड भेरलीमाड भेरळीमाड भेलडामाड बुयार्डी फरासी गजवेलव फुदगी बडबडा कवड्या ऊद कवड्या लिंब काटमोगरा काल्लुं किदरसाळ करंजेळी कर्हाडकांगुणी कर्हाडकांगोणी कींड्य कुंडय कुंड्य कुसुंडी चुणचुणी कोंड्य गांवस गुगळी खुरब्यां acclimatized variety exotic variety मापिला लोहानी वळशिंगटी वाघेला लहेरी जात मरडी टांकळी सचून सनानां मुगद मुणगा भात मुणग्यां भात मोपला सरबती येणगर रेड्डी शब्द प्रकार हालगो घर सारव तर म्हणे कोनाडे किती टाळीं पिटणें टाळीं वाजणें डोळे थंड होणें डोळे निवणें डोळे निवविणें चिरा घालणें कोणाच्या खाडाक पेटलो उजो नी (कोण म्हण्टामात्तशि) विडी पेटैता न्याती घोळशी घोळस घोळसो चंद्रसेनीऊद चंद्रसेनीकापूर धावरे अळू ननाटी ननाठी जंगीपुर : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP