Dictionaries | References

पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें


जेव्हां आपण चारचौघां मंडळींत उठूं बसूं लागतों व त्यांच्याकडून आदरातिथ्याचा अगर इतर गोष्टींचा खाद्यपेय, धूम्रपान वगैरे गोष्टीचा स्वीकार करतों तेव्हां आपणांवरहि त्यांस देण्याची देवाणघेवाण करणयची जबाबदारी आहे हें ओळखलें पाहिजे व स्वतःहि कांहीं खर्च केला पाहिजे किंवा हातभार लावला पाहिजे.

Related Words

कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   पदरचें घालणें   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   असल्या (असेल त्या) दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां (नसेल त्या दिवशीं) शिमगा   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   तेव्हां   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   पदरचेंख खावें व चौघांत जावें   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   असेल तेव्हां तेल-तवा, नसेल तेव्हां कोरडे जेवा   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   पाहिजे तेव्हां   बनेल तेव्हां   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   सुईण-सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   हिशेबीं द्यावें घ्यावें   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   म्हटलें तेव्हां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP