Dictionaries | References

आहे

   
Script: Devanagari
See also:  आही

आहे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āhē f Poetry for अही q. v. Glow of fire; a blast of hot air &c.

आहे     

क्रि.  ( अस्तित्व दर्शविणारें ) असणें या क्रियापदाचें वर्तमानकाळाचें रुप . आहेआहे नाहीनाही - एखाद्या गोष्टीचें अस्तित्व किंवा व्यवहार ज्या वेळीं क्वचितच असतो किंवा असून नसल्यासारखा असतो त्या वेळीं हा वाक्यप्रचार योजितात . तो आहेआहे नाहींनाहीं . = त्याचें अस्तित्वच भासत नाहीं , त्याला कोण विचारतो ? अशौचामध्यें स्नानसंध्या म्हणजे काय , आहेआहे नाहींनाहीं . [ सं . अस्ति ; प्रा . अत्थि , आथि ]
 स्त्री. ( काव्य )
 स्त्री. ज्वाला ; आंच ; उपद्रव ; उपसर्ग ; पीडा . लागे शोकाग्निची न या आहे . । - मोशल्य १ . २८ . आही पहा .
ज्वाला ; आग . अही पहा . ( अव . ) आह्या . येती उष्णाच्या आह्या । पायीं लाह्या भाजती । - अमृत ध्रुवच ५ . वियोगाची कोण भोगील आहे । - नरहरि दानव्रत ९८ .
कांति ; शोभा . रुपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे । - शिशु ५०८ . [ सं . अहि = सूर्य ; सं . आभा ; प्रा . आहा = कांति ]

आहे     

आहे आहे, नाहीं नाहीं
आहे म्हटले तर आहे, नाही म्हटले तर नाही. असून नसल्यासारखे असणें
अल्प अस्तित्व किंवा व्यवहार असणें. ‘अशौचामध्ये स्नानसंध्या म्हणजे काय, आहे०’

Related Words

घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   कोणाची माय व्याली आहे   व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   खाद आहे तर लाद (लाध) आहे   ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल   काशी विद्येचें आगर आहे   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ज्‍यास आहे चातुर्य, त्‍याचे करिती आश्र्चर्य   आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती   चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   ईश्र्वर करणी अगाध आहे   चुगली करणें हे अंधारात मारण्यासारखे आहे   तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या   ईश्र्वर सत्वशील आहे, अनंत काळ दीर्घ राहे (पाहे)   एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे   दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे   संसार क्षणभंगुर आहे   हिसाब काय आहे   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   आवड गोड आहे   अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे   गरिबी ही अट्टल बादशाही आहे   कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही)   अन्न हें जीविताचा आधार आहे   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली   मरण हक्क आहे   क्रोध हा वेडेपणाची लहर आहे   वारें आहे तों उपणून घ्यावें   जिवांत जीव आहे तोपर्यंत   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   आहे   झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें   आकाशाला काही टेका आहे?   चोंच दिली त्‍यानें चारा दिलाच आहे   चिंता ही मनुष्‍यजीविताचें विष आहे   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   कवीस गुरु आहे पण उपज अंगस्‍वभाव   उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   अजून पहिलाच दिवस आहे   घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे   सामर्थ्य आहे चळवळीचें   ज्‍याचें मन दुखविलें आहे, त्‍यावर विश्र्वासूं नये   कायदा हा गाढव आहे   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   घोडा मैदान जवळ आहे   घोडा मैदान पुढें आहे   सावकाराची बाकी, सदा आहे प्राणघातकी   सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें   हातांत असलेल्या एक पक्षाची किंमत झुडपांत असलेल्या दोन पक्षांपेक्षां जास्त आहे   हा रामपहारा आहे   ही काळरात्र चालली आहे   हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   सूर्य तपतो आहे   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे)   गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे)   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती   आशा अमर आहे   आशा प्रीतीचें बंधारण, आहे मनाचे स्वाधीन   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   जोंवर आहे दामाजी, तोंवर हांजी हांजी   जो आहे बहू भोळा, त्‍यावर ठकाचा डोळा   ज्याचें मन दुखविलें आहे त्यावर विश्वासूं नये   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे   अशी आहे तशी आहे   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   जन त्रिविध आहे   जनन मरण सर्वांला आहे   चढ पढ सर्वांस आहे   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   तुझ्या बारशाला जेवलो आहे   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   तूं कर कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   कागदाच्या होडीनें समुद्र का पैलपार होणार आहे?   कापल्‍या करंगळीवर मुतायला सांगितलें, तर म्‍हणेल बारा वर्षे आटले आहे!   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   अब्रुची चाड सर्वांस आहे   कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे?   कराल ते थोडें आहे   आहे आहे नाहीं नाहीं   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ   आहे तितक्यांत चालवी, सुखी आपणांस म्हणवी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   आहे फुळकवणी, पण लागताहे रुचकवणी   आहे रतन, पण पाहिजे जतन   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   कुंभाराचे पोर धडक्‍या हंडीत शिजवणार आहे?   कृतीनंतर उपदेश वायां आहे   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   दुनिया दुलंगी आहे   बुद्धि ही विद्येपेक्षां श्रेष्ठ आहे   बोटें चाटून कोठें पोट भरलें आहे?   बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें   भय आहे, तेथें जय नाहीं   बरें आहे म्हणावें बच्चंपेरी!   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   मारणारापेक्षां तारणारा अधिक आहे   मूर्खाची लीला, अगम्य आहे देवाला   मृतप्राय आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   म्हातारपण हें दुसरें बाळपण आहे   मजबूर आहे   मनांत आहे, पण बोलतां नये   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   प्रत्येकाचें ध्येय स्तुति हें आहे   प्रेम हें अंधळें आहे   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   तेल्‍याचा पांघरुणाला कधी डाग पडणार आहे?   नवें लुगडें नुताचें, आहे सुताचें   दृढविश्वास हें कार्यसिद्धीचें लक्षण आहे   देह कबरींत पडल्यावर पुष्कळच झोप घ्याव्याची आहे   दोन बोटें अभाळ उरलें आहे   द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   धर्माचें खरें तत्त्व गहन्‍, अगम्य आहे   नाक कापलें तर म्हणे भोंक आहे   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।   पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे   पाठीस पोट लागलें आहे   पाळणा पाहिला तें बाशिंग पहाणारच आहे   पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे?   परटाची खळ आणि ब्राह्मणाची सळ लागलीच आहे   पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलें आहे   पोट नकटें आहे   पोटानें पुरें म्हणविलें आहे   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   लागतें मिष्ट पण आहे दुष्ट   राग मनुष्याचा शत्रु आहे   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे   विनोद, हास्य आणि थटटा हीं मित्रत्वाचें विष आहे   वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे   वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्‍यानें पहावें   शिंदळीला पोराची आशा आहे   शूराला मरण तृणसमान आहे   शेकणें हें अर्धा वैद्य आहे   सकाळ ही रात्रीची मुलगी आहे   सगळया जगाचा, मान आहे रुढीला   समज आहे पण उमज नाहीं   समेट ही एक मोठी सिद्धि आहे   संकटकाल हा मित्रत्वाची कसोटी आहे   संकटकाल हा वाईटाचें घर आहे   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   हंसता आहे पुसता नाहीं   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं   in stock   sciende   herewith enclosed   matter is underconsideration   i referres to   office purpose   formal approval is necessary   government are pleased to order   facts are as follows   bound to be   i have the honour to state that   i highly pertinent   still awaited   is entitled to   it has been proposed   it is incumbent on   it is matter of regret   it is submitted that   needs close supervision   proposed to be introduced   continued under requisition   deserves special consideration   clarification sought   outturn is estimated at   paper under consideration is self explanatory   your presumption is correct   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर !   हौसेनें दादला केला, तो रंडिबाज निघाला   अथी   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   डोकें का खोकें   sanction has become inoperative   sanction is accorded   seen; thanks   ऑज्यार बिजें   refund applicable   बायद   मुळावरच कुर्‍हाड घातली, फांदी आपोआप गळाली   मेलेल्या माणसाची निंदा, न घडो रे ! गोविंदा !   म्हातारा बसे, आपोआप वासे   देवाची करणी देवास ठाऊक   पादनेसे क्य नफा? दिल तरावट गांड सफा   the letter in question is enclosed   there plenty of evidence to show   this is to report that   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   राखण न करणारा कुत्रा, निकामी बैल व भारभूत झालेला मनुष्य हे नेहमीं कुटुंबाचे शत्रु आहेत   सबका दाता राम   संसार पाण्याचा बुडबुडा   admittedly   how the matter stands   it is further requested that   it is implied   it is quite evident   it is unreasonable to insist on   appellant contends that   as it stands   घासलेला   चिचोरडा   चुलीमध्यें मांजरें निजलीं (व्यालीं) आहेत   ढालीस्वर   ईश्र्वराचा खरेपणा, पृथ्वीचा स्तंभ जाणा   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   forwarded for immediate comploance   government desire that   expenditure constitutes a new service   file in place question below   brief note is placed below   case is to be reviewed   draft notification is in order   i am to add   suitable reply is put up   matter is under active consideration   interim reply is put up   interimreply is put up   is otherwise in accordance with the provisions of this act   is ready to experiment   i suggest   i suppose   it has direct bearing on   it means that   necessary draft put up   needful has been done   objections have been dealt with   contingency may be arise   copy of document is enclosed herewith   concurrence of the finance department has been obtained   personal attention is required   application is covered by the rules   assessment order passed   attentation is invited to   whereas it is expedient to   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   चूल भानवस आटपली   चूल भानवस झाडली   चूल भानवस लिंपली   चूल भानवस सारवली   आसं   इडापिडा टळो, अमंगळ (पाप) पळो   एक शीख सध्या लाख   भोजनासारखा लाभ नाहीं, मरणासारखी हानि नाहीं   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   क्षणं चित्तं क्षणं वित्तं क्षणं जीवति मानवः   this is an irregularity   under issue   लबाडीवांचून नव्हे   रुपलावण्य हें तो ईश्र्वराधीन   रेंगसणें   रोग, शत्रु आणि ऋण यांची उपेक्षा केली तर अधिक बळावून प्राणनाश करतात   शेती करी जिवाची माती   i agree   कोनयुक्त   लाथ मारीन तिथें पाणी काढीन   लाथ मारील तेथें पाणी काढील   हांव खाता तां निबार दादा खातां तां मऊ   आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत   जबलग सास, तबलग आस   तापल्या पाठीनें   येथेंच घोडें पेंड खातें   मनांत ठाय आस जाल्यार मचव्यांतून ठाय आसे   enquiries made reveal that   expenditure is in pursuance of recognised policy or custom   expenditure is within the budgetary allotment   ९ लक्ष   bill is accepted and accounted for under ----   case relates to   draft as amended is put up for approval   hoping to be excused for the trouble   i am directed to state that   i fully agree with the office note   matter is under consideration   in this connection i have to state that   it has been brought to my notice that   it has since been decided that   now this presents witness that   precis at flag explains the points at issue/case   proposal is quite in order   contention is untenable   circumstances exist which render it necessary   consultation with finance department is necessary   offence under section is clearly established   order of the lower court is upheld   payscales have been declared as identical   appointing authority has reason to believe that   you are called upon to show cause   you are suspended from duty   your reply is awaited   सिंह नखें महाक्रुर, लेखणी त्याहून निष्ठूर   सुटलेले केस पाठीला शरण   साप रखे पाल, जीका होगा काल   सापाचा मुंगुस वस्ताद त्याचा   गुंजाळी   आवदान   जाण्याजोगा   झड्गूळ   खेचरीण   अहंदेही   अहीमुखी   आईचे स्तन, लेकरांचे अन्न   आग पानीको वैर है   आग पानीको हाडवैर है   आगोटता   चावा केला फार, दांत हिरवेगार   तरतें बुडतें पाहाणें   टवसण   तटतटसाण   कानसणीवाला   अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥   अपूर्ण वर्तमानकाळ   उम्हाट   seen, thanks   कपटी मित्राचें मन, अधिक दुष्‍ट सर्पाहून   इंजानिब   एक तंगडें न् शंभर घोंगडें   relates to   केटर   बाबरु   बाल्होर्‍या   दुडु आसा थीं केंस्तांव आसा   ब्रिजटाऊन   फतहा दाद इलाही है   फसवा   भाजाकार   भोपळयाचें पेटें   माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं   मिरज मन विरज   मेंगा दादला, थानांचा काळ   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   मोहोरा लक्ष आणि आपला भक्ष   मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   धारशींव   नजरे खालचा   धंदराधंदरं प्रवर्तति   धन्यावांचून दुनिया व्यर्थ   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   क्षमेसारखें भूषण नाहीं   खद्दक   परोटली   this is with reference to   लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला   लिपडे   लेकुरवाळा   लेखांत मेख   वाहता रस्ता   विचार सारासार, सोनें भारंभार   विनाशकाळे विपरीत बुद्धि, कपाळ फोडून बांधली चिंधी   शे   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   शेताचें फूल, चालवी जगाची चूल   सग्याची चोरी, मायेंशी मात्रागमन   शौकदाद इलाही है   संसार कहाणीः मृगजळा वाणीः   स्फटिकासारखा   स्वराज्याची प्राप्ति, हीच खरी सुखोत्पत्ति   हजार नियामत और एक तनदुरस्ती   ५० कोटी   case fixed for   i have satisfied myself   in the above circumstances it is requested that   it is presumed that   certified that   अक्षरमुष्टिकाकथन   घडण्याजोगा   घुमटाकार   घेरलेला   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   हा संसार गोड, पुढचा काय घोर   हा संसार मिठा, आगे किस दिठा   हिंवर तरुची शीतल छाया   सोम साळी नि मंगळ जाळी   सांगितलेला   गायलेला   गुंतलेला   आयताळें   जिसका राम धनी, उसको क्‍या कमी   जोंवर पैसा, तोंवर बैसा   झिलईदार   अध्यात्मज्ञाता   अनुभवी व्यक्ती   खरेदी केलेला   खाण अधिकारी   आक्रें   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   जगाचा पसारा, देव झाला आसरा   जगाची रहाटी, देवाला विसरती   जन्मलेला   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   चलॅकार बांक, आनि चलयेकार थरकांप   चाकाचा   चिकटलेला   तुंबलेला   टिब्बा   कानतुटका   उद्धाटित   करी भूमी उत्‍पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण   कर्क राशीवाला   कली खोटी, दुनिया उफराटी   उगमस्थान   उचललेला   उच्च आयोग   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   एकदारी   एवाडी   ओल कीं पोल (फोल)   ओवलेला   कुच्छरोटी   कुच्छ लंगोटी   कृतिशील   केंद्रीय दूरसंचारमंत्री   बिघडता   भरला   भ्रमाची मूठ   महिन्याचा   मागे बसलेला   मिथुन राशीवाला   मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान   यथावत   रफाड   प्रेमाला मोल नाहीं   थकारान्त   धूळ लागलेला   धगधगता   नूतनीकृत   पाडलेला   पीकदाव   पुजलेली   परवानगी मिळालेला   पांचट   पृष्ठवंशीय   लंका लुटणें   लकारान्त   रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं   रुपेरी बेडी   वितळलेला   विनिमय केलेला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP