Dictionaries | References प पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पाटलास लग्न करावयास सांगितलें असतां तो म्हणतो, कशाला? गांवांत काय बायका थोडया आहेत? म्हणजे पाटलाशीं गावांतील बर्याच स्त्रिया लागू असतात, त्याचें लग्नावांचून अडत नाहीं. Related Words पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा बायको लोकाचे जिवावर, दरोडा गांवावर चालत येणे भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें ! आहे बायको भली तर नवरा भला तर तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं पहिली बायको बायको धमकट, व दादला कसपट तारत्यापुढें मारत्याचा हात चालत नाहीं, तारत्यापुढे मारत्याचे चालत नाहीं अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष खाद आहे तर लाद (लाध) आहे गांवावर आयिले घरावर आयल्याबगर रावाना चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची नवरा कोल्हा, बायको हाल्या बायको मरेना, आशा सुटेना मेहुणी अर्धी बायको आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे बायको दुसरी, फजिती तिसरी भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्यानें (उडून) गेल्या भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या आयती बायको द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा चालला तर गाडा, नाहींतर खोडा हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे मजुराची बायको आवडती बायको पाटकरची बायको पाटाची बायको भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी सामर्थ्य आहे चळवळीचें मानभावाची बायको नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय घराचाही गाडा ओंगणावाचून चालत नाहीं नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग लागली तर शिकार, नाहीं तर भिकार मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक बायको दुसरी, फजीती तिसरी सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची बहुतांचें जमलें मत, तेथें थोड्यांचें नाहीं चालत बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे? डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची तुम्ही करा वटवट, मी आहे निगरगट्ट येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं करा फिरली नार तर भ्रतार मार म्हातार्याची बायको लाडकी बोरीबंदर, बायको सुंदर नवरा राजा, बायको राणी नवलाची बायको, कवलाचें घर आडव्या सुडक्याची बायको चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां असेल आई तर मिळेल साई पिकेल डोण, तर खाईल कोण आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड लावशील लळा, तर पडेल गळां खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य कां तर अंगाखालची बायको पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती न पडतील मघा, तर वरतीं बघा! पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा घी गेलें पण ठामणें तर राहिलें कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल इंद्रियें एकपट प्रबल तर आत्मा दसपट प्रबल नाक कापलें तर म्हणे भोंक आहे चाबूक खंबिरा, तर तेजी चाले झरारा ताटांत जेव तर म्हण खापरांत जेवीन न लागती मघा, तर ढगाकडे बघा कोणाची माय व्याली आहे आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं काशी विद्येचें आगर आहे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP