Dictionaries | References

टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही

   
Script: Devanagari
See also:  टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा

टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही

   दगडावर टाकीने घाव घालून मग देवमूर्ति बनवितात
   म्‍हणजे देव बनण्याला असे घाव सोसावे लागतात. यावरून कष्‍ट सोसल्‍याशिवाय मोठेपणा मिळत नसतो. ‘साहोनि टांकीघाये। पाषाण देवचि झाला पाहे।’ -तुगा २७६५. ‘तुका म्‍हणे टाकीघाये देवपण। फुटलिया जन कुला पुशी।’ -तुगा २७९२.

Related Words

टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी   देव   घाव   देवंकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   घाय   देवपण   गुरूनानक देव विद्यापीठ   गुरु नानक देव विश्वविद्यालय   देव गण   अंगद देव   अर्जुन देव   रुचि देव सावर्णि   रुचि देव सावर्णि मनु   रुचि देव सावर्णि मनू   गेलेली वस्‍तु परत येत नसते   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   deity   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं   lesion   नाही   never   कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   injury   trauma   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   घाव घालणे   घाव घालणें   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   येत आसप   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही   येत रावप   उडी नाही तर बुडी   ओलंपिक देवता   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून मोठेपणा येत नाहीं   टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   निशाणीं घाव घालणें   चोट   गांडीवर घाव घेणें   फातर दवरिलो, देव जालो   चुकला घाव ऐरणीच्या माथीं   चुकला घाव ऐरणीवर माथीं   एक घाव आणि दोन तुकडे   एक घाव आणि दोन रुंडें   खाता पिता देव दिता   മുറിവ്   চোট   ਸੱਟ   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   आपली पाठ आपणांस दिसत नाही   भरल्‍या गाड्यास सूप जड नाही   wound   देवभात   मारली हांटली येत नाहीं   मोडूं येत अशें   जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत   कधीच नाही   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   जगाचा पसारा, देव झाला आसरा   बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी   भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला   ओची गांड (गांठ) फोडतां येत नाही   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   कुर्‍हाडीचा घाय, तेथे बघतोस काय   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत   सोनाराकडून कान टोचला म्‍हणजे दुखत नाही   गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही   മുന്നിൽ വയ്ക്കുക   काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें   उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा   जखम   अर्जन देव   देव प्रतिमा   देव विग्रह   divinity   देव ऋण   ऑलंपिक देव   देव कोहकाळ   देव गांधारी   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   भावासारिखा देव   देव मूर्ति   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP