Dictionaries | References आ आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा मनुष्य त्यास काही प्राप्ति झाली म्हणजे उधळमाधळ करून, चंगळ करून सर्व खर्चून टाकतो व जवळ काही राहिले नाही म्हणजे दैन्यावस्थेत दिवस काढतो. पण जवळ असेल तेव्हा पुढील अडचणीसाठी काही तजवीज करून ठेवीत नाही. अशा मनुष्याबद्दल ही म्हण योजतात. Related Words आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा दिवाळी शिमगा आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा जोंवर पैसा, तोंवर बैसा आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा तोंवर असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा आधी दिवाळी मग शिमगा केले नाहीं तोंवर जड, खाल्ले नाहीं तोंवर गोड मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन जोंवर माती, तोंवर जाती जोंवर श्र्वास, तोंवर आस जोंवर आहे दामाजी, तोंवर हांजी हांजी चंद्राची प्रतिष्ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर आहे करील तोंवर शेती, नाहींतर माती लागोभागो दिवाळी गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं ज्वानी तोंवर छानी चाकरी तोंवर भाकरी राजाला दिवाळी काय नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं लागो भागो दिवाळी शिवशिव शिमगा घरीं शिमगा, बाहेर दिवाळी देताम दिवाळी, अगर शिमगा देताम दिवाळी, उलट शिमगा देताम दिवाळी, घेतां शिमगा हट गोड आहे पण हात गोड नाहीं असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे हंसता आहे पुसता नाहीं तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं आहे आहे नाहीं नाहीं दसर्यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची समज आहे पण उमज नाहीं भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं हिसाब काय आहे बोंबशणै करीत ती दिवाळी अजून पहिलाच दिवस आहे दिवाळी द्सरा, हातपाय पसरा दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी अन्न हें जीविताचा आधार आहे आयली दिवाळी, आनी परबो आकारी भोम पोरोब करता ती दिवाळी होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा प्रेमाला मोल नाहीं हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं नाकावर लिंबू थांबत नाहीं अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका राजा कधीं चुकत नाहीं हाग नाहीं भीत वाघाला तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं भय आहे, तेथें जय नाहीं खाद आहे तर लाद (लाध) आहे चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे एक नाहीं, दोन नाहीं पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं कोणाची माय व्याली आहे काशी विद्येचें आगर आहे ईश्र्वर करणी अगाध आहे संसार क्षणभंगुर आहे सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं दिले गाय दांत कां नाहीं आवड गोड आहे आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी मरण हक्क आहे जिवांत जीव आहे तोपर्यंत आकाशाला काही टेका आहे? नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं कायदा हा गाढव आहे सामर्थ्य आहे चळवळीचें अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख हातचे कांकणास आरसा लागत नाहीं राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं शिमगा करणें कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP