TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
लेवविला तैसा शोभे अलंकार ...

संत तुकाराम - लेवविला तैसा शोभे अलंकार ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २८३.

लेवविला तैसा शोभे अलंकार । केला तैसा थोर लहानही ॥१॥

गोवी पडों नेदी अधिकारा ऐसी । गुणाची हे रासी पांडुरंग ॥२॥

जाणत्या जाणता नेणत्या सारिखा । न दिसे पारिखा जिवाहुनी ॥३॥

तुका ह्मणे पाहे चिंतनाची वाट । मग घाली नीट धांव नेटें ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T22:53:28.1970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चणवणी

  • न. हरभर्‍याच्या पिठाचे पिठलें किंवा आमटी . [ चणा + पाणी . सं . चण = हरभरा + वण = पाणी ] 
  • ०मिठवणी न. गरीबी जेवण ; कदान्न ; आलापाला ; कोंडामोंडा . 
  • ०मिठवणी असणें - केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें ; वाईट अवस्था येणें . 
  • पिऊन असणें - केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें ; वाईट अवस्था येणें . 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site