TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
भक्तीचें तें सुख नेणवे आण...

संत तुकाराम - भक्तीचें तें सुख नेणवे आण...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २५२.

भक्तीचें तें सुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥

उदंड अक्षरें केली भरोवरी । परि तें वर्म दुरी विठोबाचें ॥२॥

बहु जरी शहाणे झाले तर्कवंत । नेणवेचि अंत विठोबाचा ॥३॥

तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सीण रितें माप ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T05:42:08.3530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वसणे

  • उ.क्रि. कांही धार्मिक व्रत आचरणे ( विशेषतः बायकांनी ). मंगळागौरी पांच वर्षे वसावी लागते . [ सं . उप + आस - उपासना ; वसा ] 
  • अ.क्रि. 
  • राहणे ; मुक्काम , वस्ती करणे . 
  • स्थळी , जागी असणे ; स्थित , स्थानापन्न असणे ( गांव इ० ). कवण खंडी कवण देशी वसत असतो . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.