TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
पाहिजे तें आतां प्रमाण प्...

संत तुकाराम - पाहिजे तें आतां प्रमाण प्...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २९९.

पाहिजे तें आतां प्रमाण प्रत्यक्ष । आली यातें साक्ष खरी खोटी ॥१॥

ठेवियली खूण करुनी संकेत । तयासी संचित लागलेंसे ॥२॥

जाणसी गे माते लेंकरांची चाड । नये पडों आट निष्ठुरता ॥३॥

तुका म्हणे आम्ही करावें वचन । तुम्ही जें जतन कराल तें ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T23:20:49.8070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उरोळी

  • स्त्री. रोवळी . उरवळी , उरुळी पहा . 
  • स्त्री. रोवळी ; तांदूळ वगैरे धान्य धुण्याकरितां बांबूचें किंवा धातूचें केलेले सच्छिद्र पात्र ; दुरडी . [ का . उरळि = वाटोळें भांडें . ] 
  • स्त्री. शेताची हद्द दाखविण्याकरितां सरकारी अधिकार्‍यानें शेताच्या सीमेवर घातलेला मातीचा बांध ; वरंबा ; वरुळी . 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.