TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
स्वार्थ परमार्थ संपादिले ...

संत तुकाराम - स्वार्थ परमार्थ संपादिले ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २१२.

स्वार्थ परमार्थ संपादिले दोन्ही । एकही निदानीं नव्हे त्यासी ॥१॥

दोहों पेंवांवरी ठेवूं जातां हात । होय अपघात शरीराचा ॥२॥

तुका म्हणे त्यासी दोहींकडे धोका । शेवटीं नरकामाजी पडे ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T04:50:50.7370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोंडा

  • पु. १ गुच्छाप्रमाणें फूल ; झुबका ; तुरा ( झेंडू इ० फुलांचा ). २ घड ; पुंजका ; गोळा . ३ गेंद ; झेला ; झुबका ; गूल ; फुन्ना ( पालखी , जनावराची शेंपटी इ० स गुच्छसदृश असणारा ). ४ ( कों . ) झेंडूचें फूल ; मखमल . ५ गुंडा पहा . ६ वेणींतील एक अलंकार . वेणीस जीचे विलसेत गोंडे । - सारुह २ . ३२ . [ का . गोंडे . प्रा . गोंडी = मंजरी ] ( वाप्र . ) 
  • ०घोळणें कांहीं मिळेल या आशेनें पुढें पुढें नाचणें ; शेंपूट हलविणें ; खुशामत करणें ; थुंकी झेलणें . 
  • ०फुटणें ( गुळाला , रसाला ) - कढणार्‍या रसावर साय येणें . 
  • गोंडा काढणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.