TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
आम्हासी आपुलें नावडे संचि...

संत तुकाराम - आम्हासी आपुलें नावडे संचि...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २५७.

आम्हासी आपुलें नावडे संचित । चडफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥

न कळतां झाला खोळंबा मारगा । जगीं झालों जगा बहुरुपी ॥२॥

कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरें ॥३॥

तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरी नारायणा उडी घाला ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T05:57:46.0900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धकाविणे

  • उ.क्रि. १ पुढे रेटणे , लोटणे ; ढकलणे . घोडे पुढे धकावूनी नाना - । सहवर्तमान पुण्यांत आले राउत । - ऐपो २५२ . २ हिसडा , आंचका , हबका देणे ; हिसडणे . [ धका ] 
RANDOM WORD

Did you know?

कांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site