TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
अहो उभें या विठेवरी । भरो...

संत तुकाराम - अहो उभें या विठेवरी । भरो...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २८६.

अहो उभें या विठेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥

निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावें ॥२॥

संकल्पासी वेंचे बळ । भारें फळ निर्माण ॥३॥

तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T22:56:42.0030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अल्कहल

  • पु. अल्क ; अल्कोहल ; मद्यार्क . [ अर . अल + कोहल = सुरमा . तुल० सं . कल्या = दारु ] 
  • न. ( रसा . ) ( इं . ) बेंझिल अल्कोहोल . हा जाई , मोगरा इ० च्या अत्तरांत सांपडतो . यास सौम्य सुगंध येतो . भानिल कर्बिनल ( फेनिल कर्बिनोल ). 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site