TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
तरटापुढें बरें नाचे । सुस...

संत तुकाराम - तरटापुढें बरें नाचे । सुस...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २६१.

तरटापुढें बरें नाचे । सुस्तकाचें मुसळ ॥१॥

नको धरुं राग मनीं । गांडमरणी सांगो तो ॥२॥

कांडिलिया होतो मांडा । आळसें धोंडा पडातें ॥३॥

तुका म्हणे काठी सार । करिता फार शाहणा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T06:01:00.0700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ज्वाळ

  • स्त्री. ज्योत ; जाळ ; अग्निशिखा ; जळत असणारा विस्तव . [ सं . ] 
  • ०ग्राही वि. जळणारें ; जळण्याला योग्य ; जलद पेट घेणारें [ सं . ] 
  • ०पटल न. ज्वालांचा समुदाय ; आगीचा डोंब ; आगीचा झोत [ सं . ] 
  • ०माळी पु. अग्नि . [ सं . ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site