TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
जोडोनियां कर । उभा राहिलो...

संत तुकाराम - जोडोनियां कर । उभा राहिलो...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २२३.

जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥

एकाविण एका । वेचें मोल होतें फुका ॥२॥

काळिमेनें राती । दिवस कळा आली होती ॥३॥

उंचनीच गारा । हिरा परीस मोहरा ॥४॥

विषें दाविलें अमृत । कडू गोड घात हित ॥५॥

तुका म्हणे भले । तैसे नष्टानें दाविले ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T05:12:30.6170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें

  • [ फडा=केरसुणी ] येथें दुखणें शब्द अध्याह्रत समजावा. दिवा पाहून म्ह० रात्र पडतांच याला दुखणें येतें व रात्रभर त्या दुःखांत हा निमग्न राहतो. पण फडा पाहून म्ह० उजाडतांच तें दुखणें पळतें व कामाला सुरुवात करून हा दिवसभर कामांत निमग्न असतो. कर्तव्यनिष्ठेपुढें याच्यावर शरीराच्या अस्वास्थ्याचा प्रभाव पडत नाहीं असा भाव. 
RANDOM WORD

Did you know?

वारी म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.