TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
बहु गर्भवासीं । सोसें मेल...

संत तुकाराम - बहु गर्भवासीं । सोसें मेल...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २८२.

बहु गर्भवासीं । सोसें मेलों उपवासी । नाहीं सखी ऐसी । तेथें कोणी भेटली ॥१॥

करीं करीं रे स्वहित । देह तंव हें अनित्य । नाहीं दिल्हें चित्त । सोडवुं मोहापासुनी ॥२॥

पाळी तोंडाचिया घासें । तेचि होये अनारिसें । ज्याच्या नव्हे ऐसें । खेदीं परी सोडवीना ॥३॥

तुका ह्मणे धन मानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिल्हा जनें । देखों लोभें हा लाभ ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T22:52:18.5070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन

  • दसरा पहा. प्राप्त झालेल्या संकटांतून जर वांचलों तर पुढें चांगले दिवस पाहाण्याची गोष्ट. 
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.